गेल्या महिन्यातच संगमनेरमध्ये बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला होता. पंधरा दिवसांत दुसऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. ...
प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा अनेक महिलांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना समाजकंटकांच्या त्रास ...
आता रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांनी वाहकाला विनंती केल्यास त्या बसमधील दिवे सुरूच राहणार आहेत. याबाबत भंडारा विभागातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने याबाबत पत्र काढले आहे. ...
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा ...
आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी क ...
Yawatmal News ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतील आणि ज्या थांब्यांवर एसटीला अधिक उत्पन्न मिळेल, अशा ठिकाणी वरिष्ठांच्या सूचना येण्यापूर्वीच वाहक आणि चालकांना एसटी बसेस थांबविण्याचा अधिकार दिला आहे. ...