लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर - Marathi News | Street vendor of Chhatrapati Sambhajinagar ranks 4th in the state in taking loan from PM Self Fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर

छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत २३ हजार १०७ जणांनी दहा हजारांचे कर्ज घेतले. ...

निर्णयांचे शहाणपण - Marathi News | Editorial about Maharashtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्णयांचे शहाणपण

...ते प्रश्नचिन्ह हटवायचे असेल तर विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्याबरोबरच टीकेचे उत्तर जनहिताच्या निर्णयांनी देणे आणि त्यांची दमदार अंमलबजावणी करणे हीच वाटचाल सरकारकडून अपेक्षित आहे. ...

सरकार पावलं, मुलांना निधी द्यायला तयार झालंअखे जीआर काढला - Marathi News | The government stepped in, issued a GR ready to give funds to the children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकार पावलं, मुलांना निधी द्यायला तयार झालंअखे जीआर काढला

..अशा प्रकारच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना ३ कोटी ७१ लाख, ५८ हजार रुपयांचा निधी सात दिवसांच्या आत मिळणार आहे.  ...

मुंबईत ३,००० कंत्राटी पोलिस; मनुष्यबळाची टंचाई असल्याने निर्णय; ३० कोटींची तरतूद - Marathi News | 3,000 contract police in Mumbai; Decisions due to shortage of manpower; 30 crore provision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ३,००० कंत्राटी पोलिस; मनुष्यबळाची टंचाई असल्याने निर्णय; ३० कोटींची तरतूद

या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ...

अकराव्या दिवशी राज्य शासनाला आली जाग, ससूनच्या ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती - Marathi News | Maharashtra state government constituted an inquiry committee into the Sassoon drug case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकराव्या दिवशी राज्य शासनाला आली जाग, ससूनच्या ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती

डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश ...

लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता - Marathi News | Approval of breeding farm at Sakud, Ambajogai for rearing Lal Kandhari and Deoni cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता

मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे असलेल्या ८१ हेक्टर जागेत लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ...

विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद - Marathi News | Argument of Darshan Mandap in Development Plan; Priests, traders closed Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद

तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे साडेतेराशे कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. ...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये - Marathi News | Approval to disburse 1720 crores for the first installment of 'Namo Shetkari Maha Samman' fund scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे. ...