प्रत्येक मराठी महिन्यात एकादशी, चतुर्थी येतात, तसेच प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोष वेळेस हे व्रत केले जाते, म्हणून यास प्रदोष व्रत असे म्हणतात. ज्या वारी प्रदोष असतो, त्या दिवशीच्या व्रताचे महत्त्व वेगवेगळे आहे ...
पौष महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त, व्रतपूजन विधी आणि काही मान्यता यांविषयी जाणून घेऊया... ...
भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये आराध्य देवतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना हा अगदी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे पाहायला मिळते. कुलदेवतांसोबत आराध्य देवतांचे पूजनही न चुकता केले जाते. तिन्हीसांजेला कोणत्या देवतांचे पूजन करावे; तसेच तिन्हीसा ...