लाइव न्यूज़
 • 09:41 AM

  वनमंत्री संजय राठोड यवतमाळहून मुंबईला रवाना; कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार

 • 09:22 AM

  महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाबमधून दिल्लीत जाणाऱ्यांकडे कोरोना निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक

 • 09:11 AM

  केरळ: काँग्रेस नेते राहुल गांधींचा कोल्लममधील मच्छिमारांशी संवाद; मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न

 • 08:47 AM

  प्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्सच्या कारला भीषण अपघात

 • 08:47 AM

  बुलढाणा- झाडेगावातील ८०० पैकी १५५ जणांना कोरोनाची लागण; सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमात नियम मोडणं महागात पडलं

 • 08:35 AM

  पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या; तीन जण बॉम्ब हल्ल्यात जखमी

 • 07:44 AM

  यमुना एक्स्प्रेस वेवर टँकर-कारचा भीषण अपघात; सात जणांचा जागीच मृत्यू

 • 07:14 AM

  सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर आज बंद राहणार; कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

 • 06:59 AM

  CoronaVirus News: दिलासादायक! महिनाभरात ओसरेल कोरोनाचा कहर; केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीचा दावा

 • 06:57 AM

  CoronaVirus News: राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६,२१८ रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर

 • 06:54 AM

  इंधन दरवाढीने जनता झाली त्रस्त, रेल्वेच्या भाडेवाढीचीही चर्चा; राहुल गांधी यांची टीका

 • 06:40 AM

  मुंबई : पेट्रोलच्या दरावर शंभरी गाठल्यानंतर आता इंधनावरील करात कपात करावी, अशी मागणी होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही केंद्र सरकारला करकपातीचा सल्ला दिला आहे.

 • 02:56 AM

  मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाला कोरोनामुळे मोठा फटका बसला असून एकूण बजेटच्या फक्त ४५.५० टक्के खर्च झाला असून त्यातही विविध योजनांवर फक्त ३० टक्के खर्च झाले आहेत.

 • 02:32 AM

  मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विविध पावले उचलली जात असून, मंगळवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत १२ हजार ९६९.३५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

 • 02:14 AM

  मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्याच केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच आत्महत्येपूर्वी त्यांनी लेटरहेडवरच गुजराती भाषेत १५ पानांची सुसाइड नोट लिहिली. याच नोटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

All post in लाइव न्यूज़