लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Pandurang has been standing in Pandharpur for 28 ages, proof of this... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल...

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी तो तिथे २८ युगांपासून उभा आहे, त्याबद्दल... ...

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या - Marathi News | Ashadhi Wari Sant Sopankaka Maharaj's palanquin ceremony welcomed in Baramati; Rangoli slippers for the welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव येथील मुक्कामानंतर कसबा येथे सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. ...

Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Warkaris met Premanand Maharaj, said our Vithu is the same as your Krishna! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

Warkaris met Premanand Maharaj Video: प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते, पण जेव्हा प्रेमानंद महाराज वारकऱ्यांना ऐकण्यात दंग होतात, तो क्षण... ...

तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये - Marathi News | Ashadhi Wari Tukobaraya palanquin ceremony enters Indapur taluka; stops in village in Sansar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये

संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले. ...

Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत - Marathi News | Ashadhi Wari Tukoba palkhi ceremony welcomed with dhoti shoes in Katewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत

- पहिल्या मेंढ्यांच्या गोल रिंगण सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे ...

शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा - Marathi News | ashadh vinayak chaturthi june 2025 know about should do some remedies of ganpati bappa shani dev who have shani sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा

Ganesh Puja For Shani Sade Sati: शनिवारी विनायक चतुर्थीला गणपती आणि शनि यांचे नेमके कोणते उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल! - Marathi News | ashadh vinayak chaturthi june 2025 know about date vrat puja vidhi and significance of ganpati pujan in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!

Ashadhi Vinayak Chaturthi 2025 Puja Vidhi: शनिवारी विनायक चतुर्थी आहे. गणपती पूजनाची सोपी पद्धत, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या.. ...

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा! - Marathi News | Jagannath Rath Yatra 2025: Cleaning in front of Jagannath's chariot with a golden broom; this practice has a special name! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!

Jagannath Rath Yatra 2025: दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला ओडिशातील पुरी येथे होणारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा ही केवळ श्रद्धेचा एक महान उत्सव नाही तर त्यात साजरी होणाऱ्या परंपराही तितक्याच अद्भुत आणि दिव्य आहेत. ...