लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान! - Marathi News | unique wedding ceremony; Shubhmangal of five thousand HIV-infected people in 'Sewalaya' Beware! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’मधील एचआयव्ही संक्रमित पाच जाेडप्यांचे शुभमंगल सावधान!

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला थाटात विवाह सोहळा ...

घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A young man fatigue as he swims in the tumult of going home Unfortunate death by drowning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

तरुण शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता ...

'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का - Marathi News | gadchiroli singer bharat rajgade along with family killed in lightning strike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का

चौघांवर आज अंत्यसंस्कार : खंजीर भजन स्पर्धेत मिळवली अनेक बक्षीसे ...

वकिलांनी प्रामाणिक राहावे ; न्या. देव यांचे वकिलांना आवाहन - Marathi News | Lawyers should be honest; take Dev's Call to Lawyers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकिलांनी प्रामाणिक राहावे ; न्या. देव यांचे वकिलांना आवाहन

Nagpur News पक्षकार न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. वकील हा न्यायदान व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी केले. ...

पुणे महापालिकेचे आयुक्त चिडून म्हणाले, यांना इथे काही करू देऊ नका...! - Marathi News | The Commissioner of Pune Municipal Corporation got angry and said, don't let them do anything here...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे आयुक्त चिडून म्हणाले, यांना इथे काही करू देऊ नका...!

नदीप्रेमींनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांना मिळालेले महापालिकेचे पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला ...

'या' लावणी नृत्यांगणा नव्हे तर चक्क पुरुष कलावंत; खेड तालुक्यात करतायेत लावणी सादर - Marathi News | It is very difficult for men to portray women male artist present a lavni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'या' लावणी नृत्यांगणा नव्हे तर चक्क पुरुष कलावंत; खेड तालुक्यात करतायेत लावणी सादर

समाज नावे ठेवतो पण आम्ही कला हेच जीवन मानून रसिकांची सेवा करतो ...

सफाई कामगार आईचे लेकाने फेडले पांग, झाला पोलिस - Marathi News | manoj from aheri joins police staff, make mother proud | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सफाई कामगार आईचे लेकाने फेडले पांग, झाला पोलिस

बालपणीच हरवले पितृछत्र : पाचवेळा अपयश, पण परिस्थितीवर मात करून गाठले ध्येय ...

'मजिप्रा'मध्ये पुन्हा ५१ सहायक अभियंत्यांच्या पदोन्नतीचा लॉट - Marathi News | Another promotion lot of 51 Assistant Engineers in 'Majipra' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'मजिप्रा'मध्ये पुन्हा ५१ सहायक अभियंत्यांच्या पदोन्नतीचा लॉट

उपविभागीय अभियंता होणार : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागितले अहवाल ...