By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
खामखेडा : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत असतात.आयुष्याच्या साठीतील अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही, मात्र मोठ्या अपघातातून वाचत पायात दोन ठिकाणी रॉड असताना अशा परिस्थितीत बागलाण तालुक्यातील तळव ... Read More
19 hours ago