लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवजयंती मिरवणुकीत आवाजाची पातळी ओलांडली - Marathi News | The level of sound exceeded in the Shiv Jayanti procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवजयंती मिरवणुकीत आवाजाची पातळी ओलांडली

नाशिकरोड येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी पुतळा येथे ध्वनिक्षेपकाने आवाजाची पातळी ओलांडल्याने समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्र ...

शिवजयंतीला आणुरमध्ये महिलांनी घरा-दारांची केली स्वच्छता, सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट - Marathi News | 'Lokotsav' format to Shiv Jayanti in Anur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंतीला आणुरमध्ये महिलांनी घरा-दारांची केली स्वच्छता, सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट

महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होत ...

लखनौमध्ये शिवजयंती : उत्तर प्रदेशात घुमला ‘जय भवानी-जय शिवाजी’चा नारा - Marathi News | The slogan of 'Jai Bhavani-Jai Shivaji' roamed the Uttar Pradesh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लखनौमध्ये शिवजयंती : उत्तर प्रदेशात घुमला ‘जय भवानी-जय शिवाजी’चा नारा

सांगली जिल्'ातील खानापूर, आटपाडी, मिरज, जत, तासगाव यासह विविध तालुक्यांतील मराठी बांधव सोने-चांदी व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात स्थायिक झाले आहेत. बुधवारी शिवजयंतीचे औचित्य साधून तेथील विविध जिल्'ात असलेले हे मराठी बांधव एकत्रित आले. त्यावेळी छत्रपत ...

Video: 'या' मुस्लीम मुलीचं शिवरायांवरील भाषण ऐकून अंगावर शहारा येईल; सोशल मीडियात कौतुक - Marathi News | Video: 'This' Muslim girl Speech on Chhatrapati Shivaji Maharaj, Video Viral in social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'या' मुस्लीम मुलीचं शिवरायांवरील भाषण ऐकून अंगावर शहारा येईल; सोशल मीडियात कौतुक

शिवजयंती: अवघ्या ५ मिनिटाच्या भाषणात या मुलीने शिवरायांच्या काळात स्त्रीचा कसा सन्मान करण्यात येत होता यावर भाष्य केलं आहे. ...

...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा  - Marathi News | Goa CM Pramod Sawant says Had Shivaji Maharaj conquered Goa, would not have suffered under Portuguese | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा 

गोमंतकीयांचे शिवरायांशी विविध गोष्टींवरून नाते सांगितले जाते. शिवभक्तांची संख्या गोव्यात खूप आहे. ...

शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक - Marathi News | Youth murder in Shiv Jayanti's rally at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक

दोन पैकी एक आरोपी अटकेत,एक फरार ...

शिवप्रेमींमध्ये जल्लोष, मुंबई शहर उपनगरात भगवे वातावरण - Marathi News | Shiva lovers flock, city saffron atmosphere in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवप्रेमींमध्ये जल्लोष, मुंबई शहर उपनगरात भगवे वातावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९०व्या जयंतीनिमित्त मुंबई शहर व उपनगरात ...

शिवघोषाने जयंती साजरी - Marathi News | Shiv Gosh celebrated the birth anniversary | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवघोषाने जयंती साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले ...