लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मराठी तरुणाला हिणवणाऱ्या मॅनेजरला उद्धवसेनेचा दणका - Marathi News | uddhav sena slams manager for belittling Marathi youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी तरुणाला हिणवणाऱ्या मॅनेजरला उद्धवसेनेचा दणका

एका खासगी कंपनीमध्ये गेल्या १९ वर्षांपासून पवार काम करत आहेत. ...

पद मिळाले नाही तर वाईट वाटणे साहजिक, पण आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही: एकनाथ शिंदे - Marathi News | it is natural to feel bad if you do not get the post but no one in our party is upset said dcm eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पद मिळाले नाही तर वाईट वाटणे साहजिक, पण आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही: एकनाथ शिंदे

शिवतारे, सुर्वे, भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचा दावा; जसे 'लाडका भाऊ' हे मोठे पद वाटते, त्याचप्रमाणे यांना ' शिंदे यांचा विश्वासू सहकारी' हे पद महत्त्वाचे. ...

मराठीच्या मुद्द्यावरून तीन सेनांमध्ये रस्सीखेच; राजकीय पक्ष आक्रमक झाल्याने कारवाई - Marathi News | competition between three armies over marathi issue after kalyan high profile case and action taken as political parties become aggressive | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठीच्या मुद्द्यावरून तीन सेनांमध्ये रस्सीखेच; राजकीय पक्ष आक्रमक झाल्याने कारवाई

कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमधील राड्यानंतर मराठी-अमराठीचा हा मुद्दा आपल्या हातातून सुटेल, या भीतीपोटी शिंदेसेना, उद्धवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्या. ...

काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका - Marathi News | leave Congress and fight on your own the role of group leaders in uddhav sena shiv survekshan yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे. यानंतर ठाकरे प्रत्येक शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ...

'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने - Marathi News | 'Amit Shah apologize!'; Uddhav Sena protests in Chhatrapati Sambhajinagar with loud slogans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते. ...

'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा - Marathi News | If our sons give justice, the police will not interfere Aditya Thackeray's warning on the welfare issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा

कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ...

शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार - Marathi News | Eknath Shinde Will return money of shiv sena account to Uddhav Thackeray Soon, Reports | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आहे. खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णयही जनतेने दिला आहे. आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे. ...

"जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल"; सत्तारांचा इशारा - Marathi News | "Don't be too clever, I will come back as a minister after two and a half years"; Abdul Sattar warns the opposition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल"; सत्तारांचा इशारा

मंत्रीपद हुकले तरी नाराजी नाही; अडीच वर्षांनंतर मंत्री बनण्याचा अब्दुल सत्तार यांना विश्वास ...