लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार - Marathi News | thackeray group sachin ahir said we will request the governor not to approve the public safety bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

Thackeray Group Sachin Ahir News: जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. ...

"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | The Jan suraksha Bill should be renamed BJP suraksha Bill says Uddhav Thackeray also mentions MISA and TADA act and attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. ...

ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on are delhi bjp leaders trying to prevent raj thackeray and uddhav thackeray from forming an alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News: ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत भाजपाच्या गोटात चिंता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान - Marathi News | Marathi vs Hindi 'Raj Thackeray, you won't tolerate this...', Brijbhushan Sharan Singh's direct challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

Marathi vs Hindi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा उल्लेख करत बृहभूषण यांचा राज ठाकरेंना इतिहास वाचण्याचा सल्ला. ...

Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा... - Marathi News | Viral Haryana Video: 'Who is here from Maharashtra? Come here', what did the man from Haryana do to the youth from Nashik? Watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...

Viral Haryana Video: सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा पेटला आहे. ...

आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले... - Marathi News | Shrikant Shinde Income Tax Notice: Sanjay Shirsat's statement creates discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...

Shrikant Shinde Income Tax Notice: खा. श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते. ...

'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Municipality Election Plan ON as Hundreds of workers from Sangli, Ratnagiri, Pune, Kolhapur join Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सांगली, मिरज, कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल; उदय सामंत यांना विश्वास ...

Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | maharashtra politics Will Thackeray brothers contest the municipal elections together? Sanjay Raut made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut : मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...