लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
३० वर्षांची ठाकरेंची साथ सोडणार; शिंदेंच्या नेतृत्वात 'धनुष्यबाण' हाती धरणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar former mayor Nandkumar Ghodele joined Eknath Shinde Shiv Sena, Shock to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० वर्षांची ठाकरेंची साथ सोडणार; शिंदेंच्या नेतृत्वात 'धनुष्यबाण' हाती धरणार

हिंदुत्ववादी भूमिका आपण सोडायला नको होती. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत झालेली युती लोकांना पटली नाही असा आरोप घोडेले यांनी केला. ...

मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार? ठाकरेंना भिडणारा हवा नवा भिडू - Marathi News | Who will go for the post of Mumbai BJP president A new challenger is expected to challenge Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजप अध्यक्षपद कुणाकडे जाणार? ठाकरेंना भिडणारा हवा नवा भिडू

मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असली, तरी २०१७च्या महापालिका निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. ...

‘मातोश्री’वरील मारहाणीची ती चर्चा खोटी : राऊत - Marathi News | Talk of assault on 'Matoshree' is false says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’वरील मारहाणीची ती चर्चा खोटी : राऊत

महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाकरे प्रत्येकाशी भेटून चर्चा करत आहेत... ...

Maharashtra Politics : सूर जुळले! देवेंद्र फडणवीस यांचं 'सामना'तून कौतुक; चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? - Marathi News | Maharashtra Politics Devendra Fadnavis praised in 'Saamana What did Chandrashekhar Bawankule say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूर जुळले! देवेंद्र फडणवीस यांचं 'सामना'तून कौतुक; चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

Maharashtra Politics : आज दै. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. ...

लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील? - Marathi News | Article Activists were active in the election of leaders, now how will leaders behave in the election of activists? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते कसे वागतील?

नेत्यांच्या निवडणुकीत (विधानसभा) कार्यकर्ते राब राब राबले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना परतफेडीची अपेक्षा आहे. ...

विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा - Marathi News | With you as long as there is trust, otherwise the way is clear; Abdul Sattar's suggestive warning to Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा

मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? नाराजीमुळे जय महाराष्ट्र करणार? राजन साळवी म्हणाले... - Marathi News | will uddhav thackeray get a big shock and due to displeasure ex mla may left the party and rajan salvi clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? नाराजीमुळे जय महाराष्ट्र करणार? राजन साळवी म्हणाले...

Thackeray Group Rajan Salvi News: राजन साळवी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत राजन साळवी यांनी सूचक विधाने केली आहेत. ...

शिवसेना उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का; शहरातील शिलेदार भाजपच्या ऊंबरठ्यावर - Marathi News | Shiv Sena Ubatha group suffers a big blow in Pune shiv sena warkers in the city is on the verge of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का; शहरातील शिलेदार भाजपच्या ऊंबरठ्यावर

पुण्यात याअगोदर शिंदे सेना आणि काँग्रेसमध्ये शिवसैनिकांनी प्रवेश केला होता, आता ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ...