लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली”: आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | mla aditya thackeray spoke clearly that we not to try anyone who left the party and now we have have new strong team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली”: आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Aaditya Thackeray News: यापुढेही कोणाला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...

 Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान   - Marathi News | Maharashtra: ...so MNS should join Mahayuti on 'this' issue; Shiv Sena Minister's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान  

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मनसेला महायुतीत येण्याचे आवाहन केले आहे. ...

दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा - Marathi News | Water issue in Dindoshi flares up!; Shiv Sena (UBT) marches to P North division office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा

रिकामे हंडे कळशा घेऊन टाळ्या वाजवत, घोषणा देत हा मोर्चा महापालिका पी उत्तर पूर्व कार्यालयावर धडकला.   ...

"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Sushant Shelar praise Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला?

सुशांत शेलारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Special Article on BJP considering contesting Mumbai Municipal Corporation elections on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

लोकसभेच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही खेळी केली की, विधानसभेला भाजपकडे एकहाती सत्ता आली ...

पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Former Palghar mayor and Mumbai Uddhav Sena office bearers join Eknath Shinde Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

ठाण्यातील आनंदाश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. ...

बीड प्रकरणी महायुतीतच बेबनाव? शिंदेंच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींच्या राजीनाम्याची मागणी! - Marathi News | shiv sena shinde group former mp gajanan kirtikar said dhananjay munde and pankaja munde should resign in beed sarpanch santosh deshmukh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीड प्रकरणी महायुतीतच बेबनाव? शिंदेंच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींच्या राजीनाम्याची मागणी!

Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? बीडच्या जनतेचा रोष यांच्यावर आहे. नैतिकता म्हणून मुंडे बंधू-भगिनींनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी शिंदे गटातील माजी खासदाराने केली आहे. ...

मातोश्रीवर ७ जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका; ठाकरेंकडून २० विधानसभा मतदारसंघांचा आढावा - Marathi News | Meetings to resume at Matoshree from January 7; Thackeray reviews 20 assembly constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवर ७ जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका; ठाकरेंकडून २० विधानसभा मतदारसंघांचा आढावा

पक्ष निरीक्षकांनी गटप्रमुख, शाखाप्रमुख यांच्याशी चर्चा करून त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. ...