लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | Gautam Adani can become the second triliner in the world, who is the first? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण?

Gautam Adani News : जगाला २०२७ मध्ये पहिला ट्रिलिनेअर व्यक्ती मिळू शकतो, तर भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर असू शकतात असा अंदाज एका रिर्पोटमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.  ...

मल्टीबॅगर कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाली ₹1144 कोटींची ऑर्डर; स्टॉकने 2 वर्षात दिला 160% परतावा... - Marathi News | Multibagger Construction Company gets ₹1144 crore order; Stock gave 160% return in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मल्टीबॅगर कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाली ₹1144 कोटींची ऑर्डर; स्टॉकने 2 वर्षात दिला 160% परतावा...

उद्याचा दिवस या स्टॉकसाठी महत्वाचा आहे. ...

गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण... - Marathi News | Gautam Adani, Mukesh Ambani hit! The wealth of billionaires has decreased because... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी, मुकेश अंबानींना फटका! अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली घट, कारण...

Top Richest Person's Net Worth : जगभरातील बिलिनेअर उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचेही नुकसान झाले आहे. उद्योगपती गौतम अदानी १०० अरब डॉलर संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या यादीत बाहेर पडले आहेत. ...

पैसे तयार ठेवा! Ola electric नंतर आता येणार Ather Energy चा IPO - Marathi News | After Ola Electric IPO, Ather Energy's IPO will come soon read latest update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! Ola electric नंतर आता येणार Ather Energy चा IPO

Ather Energy IPO : भांडवल उभारण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ather energy लवकरच IPO आणण्याच्या तयारीत आहे. सेबीकडे पुढील आठवड्यात कंपनीकडून कागदपत्रे जमा केली जाऊ शकतात.  ...

शेअर बाजारात भूकंप; Sensex 1017 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25000 च्या खाली - Marathi News | Stock Market Closing: Stock Market collapse; Sensex fell by 1017 points, Nifty below 25000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात भूकंप; Sensex 1017 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25000 च्या खाली

Stock Market : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 5.3 लाख कोटी रुपये बुडाले. ...

Vodafone-Ideaच्या शेअरमध्ये ८३% पर्यंत घसरणीचा अंदाज, ब्रोकरेजनं दिलं ₹२.५चं टार्गेट; स्टॉक आपटला - Marathi News | Vodafone Idea shares down 83 percent brokerage gives rs 2 5 target sell rating The stock crashed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Ideaच्या शेअरमध्ये ८३% पर्यंत घसरणीचा अंदाज, ब्रोकरेजनं दिलं ₹२.५चं टार्गेट; स्टॉक आपटला

Vodafone Idea Share Price:  आज शेअर बाजाराचा व्यवहार सुरू होताच व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी घसरण झाली. पाहा ब्रोकरेजनं काय म्हटलंय. ...

मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी - Marathi News | Reliance Industries Bonus Issue: Mukesh Ambani's big gift to investors, board meeting approves bonus shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी

Reliance Industries Bonus Issue: रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी - Marathi News | Share Market Today: Sensex-Nifty close lower; Buy in mid-cap and small-cap stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

Share Market Today : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. ...