लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता - Marathi News | As the market fell last week, shares of many good companies are available at attractive valuations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आली कमाईची संधी, हुकवू नका; पुढील सप्ताहात आणखी घसरणीची शक्यता

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याला सुरूवात केली आहे. ...

फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी - Marathi News | Sound of making good profits in stocks in just 22 days The woman lost 3 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. ...

₹४७४ वर जाणार TATAचा 'हा' शेअर, एक्सपर्ट्सची नजर; ८ मे चा दिवस महत्त्वाचा - Marathi News | Tata Power share may go up to rs 474 eyes of experts May 8 is an important day q4 result | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४७४ वर जाणार TATAचा 'हा' शेअर, एक्सपर्ट्सची नजर; ८ मे चा दिवस महत्त्वाचा

Tata Power Share ₹४७४ वर जाणार, गेल्या एका वर्षात या शेअरनं गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. ...

रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड - Marathi News | Rekha Jhunjhunwala bought 5 lakh shares the stock km sugar mills stock weak market details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले ५ लाख शेअर्स, घसरत्या बाजारातही स्टॉकनं पकडला तुफान स्पीड

Rekha Jhunjhunwala: शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून आले. असं असतानाही झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

Opening Bell Today: इराण-इस्रायल तणावामुळे शेअर बाजारात हाहाकार; उत्तम निकालानंतरही इन्फोसिस आपटला, ONGCमध्ये तेजी - Marathi News | Iran Israel war wreaks havoc on stock market Infosys falls despite strong results ONGC gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल तणावामुळे शेअर बाजारात हाहाकार; उत्तम निकालानंतरही इन्फोसिस आपटला, ONGCमध्ये तेजी

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी, शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू झालं. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 597 अंकांनी घसरून 71891 अंकांवर उघडला. ...

सकाळच्या तेजीनंतर सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटले; गुंतवणूकदारांचे ₹38,000 कोटी बुडाले - Marathi News | Stock Market Highlights: Closing Bell Today: Sensex-Nifty closes sharply after morning rally; Investors lost ₹38,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सकाळच्या तेजीनंतर सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटले; गुंतवणूकदारांचे ₹38,000 कोटी बुडाले

सेंसेक्स 455 अंकांनी तर, निफ्टी 152 अंकांनी कोसळला. ...

Talbros Automotive share: ₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Talbros Automotive share rs 1000 crore order share price increased investors rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१००० कोटींच्या ऑर्डरनं शेअरनं पकडला तुफान स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Talbros Automotive share: आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 293.30 रुपयांवर पोहोचली. ...

Opening Bell: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty up after two day decline Eicher Motors booms Titan slumps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; आयशर मोटर्समध्ये तेजी, टायटन घसरला

शेअर बाजाराचे कामकाज गुरुवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73203 अंकांच्या पातळीवर उघडला. ...