लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | SEBI Employees Protest: Hundreds of SEBI employees protest for resignation of Madhabi puri | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने

Sebi Employees Protest News: माधबी पुरी-बुच यांच्या राजीनाम्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. ...

९०% टक्क्यांनी आपटून ₹३७ वर आला 'हा' शेअर, दिवळखोर होणार कंपनी; आता नवी माहिती समोर - Marathi News | Coffee Day Enterprises Ltd share fell by 90 percent to rs 37 the company will become insolvent Now there is new information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९०% टक्क्यांनी आपटून ₹३७ वर आला 'हा' शेअर, दिवळखोर होणार कंपनी; आता नवी माहिती समोर

Coffee Day Enterprises Ltd: दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या या कंपनीचे शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर घसरून ३६.८० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ...

Raymond च्या 'या' शेअरची बाजारात धमाकेदार एन्ट्री; ९९ टक्क्यांपेक्षा अधिक फायद्यासह लिस्टिंग - Marathi News | Raymond groups raymonds lifestyle share high entry into the market Listings with benefits greater than 99 percent bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Raymond च्या 'या' शेअरची बाजारात धमाकेदार एन्ट्री; ९९ टक्क्यांपेक्षा अधिक फायद्यासह लिस्टिंग

रेमंड ग्रुपच्या (Raymond Group) एका कंपनीनं शेअर बाजारात धमाका केला आहे. कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात ९९.५ टक्के प्रीमियमसह ३,००० रुपयांवर लिस्ट झाला. ...

Reliance Industries Bonus Share : मुकेश अंबानींची कंपनी देणार एकावर एक बोनस शेअर? गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा - Marathi News | Reliance Industries Bonus Share Mukesh Ambani s company will give one bonus share Today is an important day for investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची कंपनी देणार एकावर एक बोनस शेअर? गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Reliance Industries Bonus Share : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी फोकसमध्ये आहेत. कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स ३०५२.०५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर आहेत. ...

PN Gadgil Jewellers IPO : महाराष्ट्रातील प्रसिद्ध PN Gadgil Jewellers चा IPO येणार; पाहा प्राईज बँड, कधी करू शकता गुंतवणूक? - Marathi News | Maharashtra s famous PN Gadgil Jewelers IPO coming on 10 sept see price band and complete details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील प्रसिद्ध पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचा IPO येणार; पाहा प्राईज बँड, कधी करू शकता गुंतवणूक?

PN Gadgil Jewellers IPO : महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स पु.ना.गाडगीळ यांचा ११०० कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. पाहा कधीपासून करू शकता यात गुंतवणूक आणि किती खर्च करावे लागणार पैसे? ...

Share Market Today : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स वधारला; ऑईल अँड गॅस, मेटल सेक्टमध्ये खरेदीचं सत्र - Marathi News | Share Market Opening Stock market bullish Sensex rises Buying session in Oil and Gas Metals Sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स वधारला; ऑईल अँड गॅस, मेटल सेक्टमध्ये खरेदीचं सत्र

Share Market Today : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात गुरुवारी सकारात्मक झाली आणि निफ्टी ५० अंकांनी वधारून २५२५० च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्सही ११४ अंकांच्या वाढीसह ८२४७० च्या पातळीवर उघडला. ...

६ रुपयांच्या Penny Stock मध्ये १४ दिवसांपासून अपर सर्किट; ऑपरेटिंग मार्जिनही वाढलं, कोणता आहे हा शेअर? - Marathi News | Penny Stock at Rs 6 Upper Circuit for 14 Days Operating margin also increased which is this share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ रुपयांच्या Penny Stock मध्ये १४ दिवसांपासून अपर सर्किट; ऑपरेटिंग मार्जिनही वाढलं, कोणता आहे हा शेअर?

काही पेनी शेअर्स सतत चर्चेत असतात, त्यापैकीच एका शेअरला गेल्या १४ दिवसांपासून अपर सर्किट लागत आहे. ...

फार्मा-FMCG स्टॉक्समध्ये खरेदी; खालच्या पातळीहून रिकव्हरी; Sensex २०२ आणि निफ्टीत ८१ अंकांची घसरण - Marathi News | Buying in Pharma FMCG stocks recovery from low levels Sensex 202 and Nifty down 81 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फार्मा-FMCG स्टॉक्समध्ये खरेदी; खालच्या पातळीहून रिकव्हरी; Sensex २०२ आणि निफ्टीत ८१ अंकांची घसरण

Stock Market Closing On 4 September 2024: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. अमेरिका आणि आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारात नफावसुली दिसून आली. ...