लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती... - Marathi News | Upcoming IPOs: Opportunity to earn in the IPO market; IPO of 'these' 2 companies will be held on December 19, know the complete details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती...

Upcoming IPOs: तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार - Marathi News | nifty 50 sensex fall over 1 percent decoding the reasons behind today s market crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार

Stock market today: गेल्या दीड महिन्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे ...

बाजारात तीव्र घसरणीनंतर चांगली रिकव्हरी; 'या' शेअर्सने दाखवली तेजीची ताकद - Marathi News | share market news sensex rises 850 points due to expectations of rate cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तीव्र घसरणीनंतर चांगली रिकव्हरी; 'या' शेअर्सने दाखवली तेजीची ताकद

Share Market News: देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात शुक्रवारी घसरणीने झाली. त्यानंतर बाजारात जोरदार चढउतार पाहायला मिळाले. ...

३ दिवसांपासून शेअरला अपर सर्किट; ६ महिन्यांत केले पैसे डबल, महाराष्ट्रातील कंपनीकडून मिळाली गूड न्यूज - Marathi News | Shakti Pumps Multibagger stock upper circuit for 3 days Money doubled in 6 months good news received from a company in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांपासून शेअरला अपर सर्किट; ६ महिन्यांत केले पैसे डबल, महाराष्ट्रातील कंपनीकडून मिळाली गूड न्यू

Shakti Pumps Multibagger Shares: गेल्या ३ दिवसांपासून शेअरला अपर सर्किट लागतंय. यानंतर या मल्टीबॅगर शेअरची किंमत ८८६.७० रुपयांच्या लेव्हलवर पोहोचली. ...

SIP Investment : SIP द्वारे पैसे कसे कमवायचे? नवीन गुंतवणूकदारांनी 'ही' चूक करू नये, अन्यथा होईल पश्चाताप - Marathi News | how to make money through sip what things should new investors pay special attention | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP द्वारे पैसे कसे कमवायचे? नवीन गुंतवणूकदारांनी 'ही' चूक करू नये, अन्यथा होईल पश्चाताप

SIP for beginners : एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना, ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. SIP मध्ये दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम गुंतवली जाते. ...

Zomato Share : Zomato ला GST कडून ₹८०३.४ कोटींची टॅक्स डिमांड; शेअरमध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण? - Marathi News | Zomato faces GST demand of rs 803 4 crore from GST Shares fall sharply what s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato ला GST कडून ₹८०३.४ कोटींची टॅक्स डिमांड; शेअरमध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण?

Zomato GST Demant : फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये १३ डिसेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. ...

Mobikwik IPO GMP Price Today: १५६ रुपयांवर पोहोचली 'या' IPO ची GMP Price, जबरदस्त सबस्क्रिप्शन; आज अर्जाचा अखेरचा दिवस - Marathi News | Mobikwik IPO GMP Price Today reaches Rs 156 huge subscription Today is the last day of application | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५६ रुपयांवर पोहोचली 'या' IPO ची GMP Price, जबरदस्त सबस्क्रिप्शन; आज अर्जाचा अखेरचा दिवस

Mobikwik IPO GMP Price Today:  फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. बुधवार, ११ डिसेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकासाठी उघडला. या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. ...

'या' ७ फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; वर्षभरात दिला ४७% पर्यंत परतावा - Marathi News | year ender 2024 these 7 flexi cap mutual fund schemes gave investors bumper returns of up to 47 this year 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ७ फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; वर्षभरात दिला ४७% पर्यंत परतावा

7 flexi cap mutual fund schemes : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष उत्तम ठरले आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तर काहींनी निराशा केली. ...