अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांबरोबरच त्यांच्या बोगस चमत्काराच्या कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत. कोब्रा नाग, वाघाचे कातडे असल्या गोष्टी दाखवून खरात त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना फसवायचा. ...
Ashok Kharat Latest News: भोंदू अशोक खरात याचे बलात्काराचे कारनामे समोर आले. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जात असून, मंदिरासह बंगल्यातील हालचालींची पोलिसांनी माहिती घेतली. ...
Ashok Kharat Crime News: अशोक खरातला अटक केल्यानंतर त्यांच्या प्रतापांचे नवनवे किस्से समोर येऊ लागले आहेत. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा खरातकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यानेच आता मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ...
Ashok Kharat Wife: स्वतःला कॅप्टन आणि ज्योतिषी म्हणून घेणारा अशोक खरात भोंदू निघाला. असंख्य महिलांचे त्याने भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन शोषण केले. या सगळ्या प्रकारावर त्याच्या पत्नीचे मात्र वेगळेच मत आहे. ...
Ashok Kharat crime: अशोक खरातने महिलांना भुलवून, भीती घालून केलेल्या कृत्ये समोर आली आणि खळबळ उडाली. जेव्हा पोलीस खरातला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा त्याने पोलिसांनाही भीती घालण्यास सुरूवात केली होती. ...
Ashok Kharat Sambhajiraje Chhatrapati: नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये स्वतःला ज्योतिषाचार्य भासवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातकडून सेवानिवृत्त कॅप्टन असल्याचा दावा केला जात होता. याबद्दल संभाजीराजे छत्रपतीी यांनी दावा केला आहे. ...
Rupali Chakankar Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी रुपाली चाकणकरांची बाजू घेतली. त्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांना उत्तर देणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी फोटोही शेअर केले आहेत. ...
Ashok Kharat News: सिन्नर तालुक्यात खरातचे कारनामे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ...