लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

हे तर भयंकरच! पत्नीलाच १२० पुरूषांना विकले, त्यांच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवायला भाग पाडले  - Marathi News | This is horrible! He sold his wife to 120 men and forced her to have sex with them. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हे तर भयंकरच! पत्नीलाच १२० पुरूषांना विकले, त्यांच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवायला भाग पाडले 

एका व्यक्तीने त्याच्या पत्नीलाच १२० लोकांना विकले आणि त्यांना त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

अशोक खरातच्या मोबाईलमध्ये महत्त्वाच्या नंबरसाठी 'कोडवर्ड', महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून करायचा संपर्क  - Marathi News | Ashok Kharat's mobile has 'codeword' for important numbers, he uses another mobile to contact women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या मोबाईलमध्ये महत्त्वाच्या नंबरसाठी 'कोडवर्ड', महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून करायचा संपर्क 

Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणाचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांकडून सुरु असून, आता त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या क्रमांकांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

मित्रासोबत फिरायला गेली, पण पाच जणांनी अडवले आणि अत्याचारांनी जंगल हादरले; नराधमांनी व्हिडीओही बनवला - Marathi News | Went for a walk with a friend, but five people stopped them and the forest shook with violence; The men also made a video | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मित्रासोबत फिरायला गेली, पण पाच जणांनी अडवले आणि अत्याचारांनी जंगल हादरले; नराधमांनी व्हिडीओही बनवला

अमरावती जिल्ह्यातील फ्रेजपुरा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी तरुणीच्या मित्राला बांधले आणि तिच्यावर अत्याचार करत व्हिडीओ बनवला.  ...

आधी अश्लील व्हिडीओ बघितला अन् त्यानंतर...; मुलीचा हौदात सापडला मृतदेह, घटनेने बीड हादरले - Marathi News | First watched a pornographic video and then...; Girl's body found in a well, incident shakes Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी अश्लील व्हिडीओ बघितला अन् त्यानंतर...; मुलीचा हौदात सापडला मृतदेह, घटनेने बीड हादरले

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक भयंकर घटना समोर आली. एका चिमुरडीवर आत्याभावानेच अत्याचार केला.  ...

Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला? - Marathi News | Ashok Kharat: "If you resist, I will cause your father's death", what did Ashok Kharat say to the young woman? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

अशोक खरात विरोधात आणखी एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका तरुणीला गुंगीचा पदार्थ देऊन खरातने बलात्कार केल्याचे म्हटले आहे. ...

Ashok Kharat Case: अशोक खरात याची राज्यात कुठे, किती संपत्ती? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सगळी यादीच वाचली - Marathi News | Where and how much wealth does Ashok Kharat have in the state? Chief Minister Fadnavis read out the entire list in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरात याची राज्यात कुठे, किती संपत्ती? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सगळी यादीच वाचली

Ashok Kharat Property Net Worth: भोंदू अशोक खरात याने लोकांना फसवून, बोगस वस्तू विकून प्रचंड मालमत्ता कमावली आहे. त्याच्याकडे असलेल्या सगळ्या मालमत्तांची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगितली. ...

कस्तुरीसाठी हरणाची हत्या, नरबळीचाही संशय; भोंदूबाबा अशोक खरातचे 'प्रताप'; सरकारी वकिलांनी कोर्टात पाढाच वाचला - Marathi News | Deer killed for musk, human sacrifice suspected; 'Pratap' of fraudster Ashok Kharat; Government prosecutors survive in court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कस्तुरीसाठी हरणाची हत्या, नरबळीचाही संशय; भोंदूबाबा अशोक खरातचे 'प्रताप'; सरकारी वकिलांनी कोर्टात पाढाच वाचला

Ashok Kharat: अशोक खरात या भोंदूला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासातून जी माहिती मिळाली, ती न्यायालयाला सांगितली.  ...

"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने... - Marathi News | "Your future is linked to me, marry me", Ashok Kharat said while calling her for the religious ceremony... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने...

अशोक खरात याने एका महिलेवर आधी अत्याचार केले. तिला माझ्या लग्न कर म्हणत भीती घातली. इतकेच नाही, तर तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली.  ...