SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
New Rules fro November: १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि रोजच्या जीवनावर होईल. या बदलांमध्ये आधार कार्डपासून ते बँकिंग, गॅस सिलिंडर आणि म्युच्युअल फंड पर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. ...
PSU Banks : सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. एका अहवालानुसार, सरकार एलआयसी आणि ५ बँकांमधील हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. ...
भारतीय बाजार नियामक सेबी (SEBI) जेनसोल इंजिनीअरिंगचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ...
Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...
हिंडेनबर्ग रिसर्च’नं केलेल्या दाव्यांत ‘सेबी’च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच व त्यांचे पती धवल यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, बुच यांनी हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलंय. ...
Who is Madhabi puri Buch: या दोघांचा मॉरिशस ऑफशोर कंपनी 'ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड'मध्ये हिस्सेदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता याचा परिणाम सेबी, शेअर बाजारावर कसा होतो हे उद्या दिसणार आहे ...