lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स  - Marathi News | Aadhar Housing Finance IPO Blackstone s backed company opens today see details investment lot size money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 

Aadhar Housing Finance IPO: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकस्टोन समर्थित कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. ...

Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम - Marathi News | Adani Group Stocks SEBI action shares hit stocks continue to fall after 6 company notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अदानी पॉवरपासून टोटल गॅसपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण  - Marathi News | Show cause notice sent by SEBI to Adani Enterprises case related to Hindenburg investigation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी एन्टरप्राईजेसला सेबीनं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण

Adani Enterprises Sebi : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला बाजार नियामक सेबीकडून (SEBI) दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या - Marathi News | Know what is Insider Trading in Mutual Fund Know the strict steps taken by SEBI know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या

Mutual Funds SEBI : म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) 'फ्रंट रनिंग' आणि इनसाइडर ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबीनं मंगळवारी मोठी पावलं उचलली. ...

इन्फ्लुएन्सर रविंद्र भारतीवर SEBI चा चाबूक, ₹१२ कोटी परत करण्याचे आदेश; १००० टक्क्यांचा दावा अंगलट - Marathi News | SEBI action youtube influencer Ravindra Bharti orders refund of rs 12 crore 1000 percent false claim know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फ्लुएन्सर रविंद्र भारतीवर SEBI चा चाबूक, ₹१२ कोटी परत करण्याचे आदेश; १००० टक्क्यांचा दावा अंगलट

बाजार नियामक सेबी (SEBI) शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. सेबीनं कठोर कारवाई करत प्रसिद्ध फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर (Finfluencer) रवींद्र भारती याच्यावर बंदी घातली आहे. ...

Stock Market: ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी पैसे मिळणार; लागू होणार T+O सेटलमेंट सिस्टम - Marathi News | BSE T 0 settlement Ambuja Cements Bajaj Auto SBI among 25 stocks that will have new settlement timeline share market sebi new time line | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी पैसे मिळणार; लागू होणार T+O सेटलमेंट सिस्टम

Stock Market T+ 0 Settlement: गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ...

LIC च्या कर्मचाऱ्यानं घेतला अंतर्गत माहितीचा फायदा, फ्रन्ट-रनिंगचा पर्दाफाश; SEBI चा दुजोरा - Marathi News | LIC employee took advantage of inside information front running exposed Confirmation of SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या कर्मचाऱ्यानं घेतला अंतर्गत माहितीचा फायदा, फ्रन्ट-रनिंगचा पर्दाफाश; SEBI चा दुजोरा

बाजार नियामक सेबीनं (SEBI) १९ मार्च २०२४ रोजी एलआयसी कर्मचाऱ्याचा फ्रन्ट रनिंगमध्ये सहभाग असल्याची पुष्टी केली. ...

बँक ऑफ महाराष्ट्र, UCO सह ५ सरकारी बँकांतील हिस्सा सरकार कमी करणार; काय आहे कारण? - Marathi News | Govt to reduce stake in 5 state owned banks including Bank of Maharashtra UCO central bank of india What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ महाराष्ट्र, UCO सह ५ सरकारी बँकांतील हिस्सा सरकार कमी करणार; काय आहे कारण?

पाहा कोणत्या आहेत या बँका आणि काय आहे यामागील कारण. ...