धुळे : शहरातील चितोड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू, परिसरात शोककळा अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य... मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात बंब बोले, हर हर महादेवाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला प्रारंभ ''मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना...''; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस मुंबईत जिओचं नेटवर्क गेल्या तासाभरापासून बंद माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र आसाराम हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली होती झटापट पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र हारदे यांचा मृत्यू, गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली झटापट ‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
SEBI Latest News FOLLOW Sebi, Latest Marathi News SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
काँग्रेसने सेबी प्रमुख माधबी पुरी यांच्यावर ICICI बँकेकडून 16.80 कोटी रुपये पगार घेतल्याचा आरोप केला आहे. ...
JSW Group: जेएसडब्ल्यू सिमेंटने 4000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ऑगस्ट 2024 मध्ये सेबीकडे डॉक्युमेंट्स पाठवले होते. ...
BIG claim by Congress on SEBI chief Madhabi Puri Buch : २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...
SEBI Market News : बाजार नियामक सेबीनं फ्युचर्स आणि ऑप्शनसंदर्भात नवं परिपत्रक जारी केलं आहे. पाहा काय आहे या नव्या परिपत्रकात आणि काय होणार परिणाम. ...
Bajaj Housing Finance IPO : बजाज समूहाच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. ...
यानंतर कंपनीचा शेअर जोरदार आपटला. पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण. ...
Reliance Home Finance, Reliance Infra to Reliance Power : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सेबीकडून एक वृत्त आलं आणि त्यानंतर अनिल अंबानींच्या शेअर्समध्ये धडाधड घसरण सुरू झाली. ...
SEBI Bans Anil Ambani : बाजार नियामक सेबीनं (SEBI) उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बाजार नियामक सेबीनं त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाणून घ्या प्रकरण ...