SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Gen Street Case : सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जेन स्ट्रीट प्रकरणात सेबीने उशीरा कारवाईला सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे. ...
SEBI Action on Arshad Warsi: सेबीने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्यांची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह इतर ५७ संस्थांना शेअर बाजारात व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. ...
Share Market Risk : कोरोना काळानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, एखादी कंपनी बुडल्यास आपल्या पैशांचं काय होतं माहिती आहे का? ...