SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Tata Group N. Chandrasekaran : टाटा सन्सने अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. नवीन व्यवसायांमधील तोट्यांवरून संचालक मंडळाच्या बैठकीत मतभेद उघड झाले. ...
PhonePe IPO : फोनपे एप्रिलमध्ये आयपीओ आणण्याचे लक्ष्य ठेवत आहे. ही एक थेट ऑफर फॉर सेल असेल, ज्यामध्ये वॉलमार्ट, मायक्रोसॉफ्ट आणि टायगर ग्लोबल सारख्या कंपन्या ५०.६ दशलक्ष शेअर्सची विक्री करतील. ...
Demat Account Rules: बाजार नियामक 'सेबी'नं (SEBI) डिमॅट खात्यात सिक्युरिटीज (शेअर्स) जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. याचा गुंतवणूकदारांना फायदा होणारे. ...
PhonePe IPO: डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म 'फोनपे'ला (PhonePe) आयपीओ (IPO) आणण्यासाठी भारतीय बाजार नियमाक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. फोनपे या आयपीओद्वारे सुमारे १२,००० कोटी रुपये उभे करू शकते. ...