लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची निवड - Marathi News | Selection of three schools in Buldana district for quality education campaign for children | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची निवड

Selection of three schools in Buldana district मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकली विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील शाळांचा समावेश आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद - Marathi News | Schools from 5th to 9th in Aurangabad district closed till March 20 due to corona virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद

corona virus जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. ...

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा  - Marathi News | Good news for Divyang school staff in the state, 7th pay commission to be implemented, social justice minister Dhananjay Munde announces in vidhan parishad in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा 

Dhananjay Munde : दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत घोषित केले ...

नूतन प्रशालेतील लिपिक मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | New school clerk's death case: Principal granted pre-arrest bail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नूतन प्रशालेतील लिपिक मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन मंजूर

सोलापूर लोकमत ब्रेकींग... ...

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेचा आढावा - Marathi News | Review of out-of-school children's search | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेचा आढावा

सुरगाणा : शाळाबाह्य विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन तहसिलदार किशोर मराठे यांनी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरिय आढावा बैठकीत केले. ...

सोलापूर जिल्ह्यातील ३४७ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट - Marathi News | Water crisis in 347 Anganwadas in Solapur district at the beginning of summer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ३४७ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट

नळजोडणी वेगात : दोन महिन्यांत निम्म्या इमारतींमध्ये दिले कनेक्शन ...

जनरेटर बसवून द्यावी लागत आहे परीक्षा; मुलींच्या ‘आयटीआय’चा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Generator fitting test; Power supply to girls' ITIs cut off | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनरेटर बसवून द्यावी लागत आहे परीक्षा; मुलींच्या ‘आयटीआय’चा वीजपुरवठा खंडित

मागील काही दिवसांपासून विजेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

चिचोंडी खुर्दला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण - Marathi News | Dedication of development works to Chichondi Khurd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिचोंडी खुर्दला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण

जळगाव नेऊर : चिचोंडी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून विविध शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. ...