By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
सुरगाणा : महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी निवृती तळपाडे तर जिल्हा सरचिटणीसपदी तुकाराम भोये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ... Read More
4 days ago