लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

काँग्रेसचा हार, सेनेचा बुके; उदयसिंह जाणार कुठे? -कारण राजकारण - Marathi News | Defeat of Congress, Sena's book; Where will Uday Singh go? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचा हार, सेनेचा बुके; उदयसिंह जाणार कुठे? -कारण राजकारण

क-हाड दक्षिणचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघातून विजयाची सप्तपदी पूर्ण केली. मात्र ...

पोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार - Marathi News | Police woman tortured by police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार

पोलीस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसावरच अत्याचाराचा ...

महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली - Marathi News | The woman fled a two-wheeler with the knife knife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली

कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाहूपुरी परिसरात घडली. ...

सातारा शहरातील जुलमी वाहतूक व्यवस्था थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | Stop the tyrannical transport system in Satara city, collectors call | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहरातील जुलमी वाहतूक व्यवस्था थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

सातारा शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...

बैलगाडीतून वऱ्हाड निघालंय लग्नाला, कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा - Marathi News | Weddings depart from bullock carriage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बैलगाडीतून वऱ्हाड निघालंय लग्नाला, कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा

बदलत्या काळानुसार गत तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक बदल लग्न सोहळ्यात झाल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा; पण बदलत्या काळात जुन्या गोष्टी लुप्त झाल्या. मात्र, जुन्या गोष्टींना उजाळ ...

शासनाच्या निषेधार्थ खेकडे वाटप, पाटणला आंदोलन - Marathi News |  Distribution of crabs in protest of government, agitation to Patan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासनाच्या निषेधार्थ खेकडे वाटप, पाटणला आंदोलन

पाटण तालुक्यातील धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित आहेत. काही लघु पाटबंधाऱ्याची कामे रखडली असून, त्यात पाणीसाठा होत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी पाटण तहसीलदार कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना ...

शिक्षक बँक भरती अनावश्यक  : बळवंत पाटील - Marathi News |  Recruitment of teachers bank unnecessary: Balwant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षक बँक भरती अनावश्यक  : बळवंत पाटील

शिक्षक बँकेत बहुमताच्या जोरावर अनावश्यक नोकरी भरती होत आहे. या भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असून, भरती प्रक्रिया आरबीआय बोर्डाच्या धोरणानुसार होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील यांनी दिली. ...

पावसाळा अर्धा संपला तरी १७४ गावांना पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 3 villages at the end of the monsoon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाळा अर्धा संपला तरी १७४ गावांना पाणीपुरवठा

पावसाळा अर्धा संपत आला तरीही जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे आजही १७४ गावे आणि ९३९ वाड्यांतील सव्वा तीन लाखांवर नागरिकांना २०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला नाही तर टँकरग्रस्तांची संख्या आणखी वा ...