लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत साताऱ्याचा झेंडा - Marathi News | Satara's flag at the state-level swimming competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत साताऱ्याचा झेंडा

महाराष्ट्र राज्य वेटरन्स आकव्याटिक असोसिएशनच्यावतीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील ११ खेळाडूंनी यश मिळविले. ...

साताऱ्यात रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले - Marathi News | A train officer was caught in a bribe in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

रेलरोकोमध्ये अटक केलेल्या संशयिताची कादपत्रे परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरा ...

साताऱ्यातील रेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर पुणे सीबीआयचा छापा - Marathi News | CBI raids Pune's railway officer's house | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील रेल्वे अधिकाऱ्याच्या घरावर पुणे सीबीआयचा छापा

सातारा येथील क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान यांच्या शासकीय वसाहतीमधील घरावर पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांना अडीच हजारांच्या मार्क केलेल्या नोटासह तसेच काही रोकडही आढळून आली आहे. ही कारवाई बुधवा ...

भुर्इंजमध्ये मध्यरात्री तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली - Marathi News | At midnight, three jewelers' shops burst into flames | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भुर्इंजमध्ये मध्यरात्री तीन ज्वेलर्सची दुकाने फोडली

भुर्इंज, ता. वाई येथील बाजार पेठेमध्ये तीन ज्वेलर्स दुकानामध्ये चोरट्यांनी धुडगूस घातला. दुकानातील ७ किलो चांदीचे दागिने, सोने व रोकड असा सुमारे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...

चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार - Marathi News | A woman tortured by giving her a drug with tea | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार

खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. ...

साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | The suicide of a centering worker in the seventies, the reason unclear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

सातारा येथील बसाप्पा पेठत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

बंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवार - Marathi News | Deepak Pawar to resign to closed corporation: Deepak Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवार

बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन ...

वाहन वितरकांच्या ८० दुकाने बंद , विक्रीत २५ ते ३० टक्क्यांची घट - Marathi News | 'Shutter down' of 3 auto dealer shops, sales decline by 5% | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहन वितरकांच्या ८० दुकाने बंद , विक्रीत २५ ते ३० टक्क्यांची घट

सध्या देशात सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषत: वाहन निर्मिती व विक्री क्षेत्रात त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात दुचाकी, कार, मालवाहतूक व कृषी वाहनांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली असू ...