लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला - Marathi News | Rainfall collapses the pool in the Copperard mansion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला

गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | The presence of strong rainfall in drought areas of the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाची दमदार हजेरी

सातारा : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. विशेष म्हणजे माण आणि फलटण तालुक्यातही ... ...

कोयनेजवळ भूकंप, केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर - Marathi News | Earthquake near Coyne | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेजवळ भूकंप, केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर

कोयना धरणाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास भूकंप झाला. हा भूकंप जाणवला नसलातरी त्याचा केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर होता. ...

विडणी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam as the underwater bridge near the stairs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विडणी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील ओढ्याला पूर आला. पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. ...

औद्योगिक वसाहतीला ग्रहण! ; खंडाळा तालुक्यातील चित्र - Marathi News | Industrial colonization eclipses! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :औद्योगिक वसाहतीला ग्रहण! ; खंडाळा तालुक्यातील चित्र

तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंप ...

वांजळे तलाव फुटल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान - Marathi News | Damage of sugarcane, millet crops due to burial of ponds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वांजळे तलाव फुटल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान

फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. ...

माणगंगा, बाणगंगा नदीला पूर, साताऱ्यातही पावसाची हजेरी - Marathi News |  Mananganga flooded the Banganga river, and it also rained in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणगंगा, बाणगंगा नदीला पूर, साताऱ्यातही पावसाची हजेरी

सातारा शहराबरोबरच जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व दुष्काळी भागातही सोमवारी सायंकाळपासून चांगलाच पाऊस पडला. यामुळे फलटण तालुक्यातील बाणगंगा आणि माणमधील माणगंगा नदीला पूर आला. तर कोयना परिसरात पाऊस झाल्याने धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला ...

मटकाकिंग समीर कच्छीवर जबरी चोरीचा गुन्हा--मायलेकराला मारहाण - Marathi News | Matakking Samir Kutchi Forcible Theft | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मटकाकिंग समीर कच्छीवर जबरी चोरीचा गुन्हा--मायलेकराला मारहाण

गुप्ते यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ३० हजार रुपये समीर कच्छीकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसानंतर राजेंद्र गुप्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...