सैदापूर, (ता. हामदाबाद) येथील वर्षभरापूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाचे गूढ उलगड्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले, असून हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एका युवकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. ...
मी मुंबईमध्ये असताना कुणीतरी माझ्या नाकावर रुमाल ठेवून मला बेशुद्ध केले होते. डोळ्यावर पट्टी बांधली आहे. टेम्पोतून माझे पोत्यात घालून अपहरण केले आहे. परंतु थोडे मला दिसत आहे. आई मला वाचव, अशी विनवनी मुलगी आईला फोनवर करत होती. आईने याची माहिती मुंबई प ...
राज्यभर सध्या आर्थिक मंदिचे सावट आहे. नवीन वाहने खरेदीचे प्रमाणही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. मात्र, असे असले तरी साताºयात जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हौसेसाठी कोणी काय करेल, याचा नेम नाही. नवीन वाहन घेताना गाडीच्या निम्म्या किमतीएवढी रक् ...
प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश क ...
आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. ...
महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. ...
दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू ...