लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर - Marathi News | sanjay raut and ncp ridiculed raj thackeray over ayodhya visit postponed mns replied too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर

सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे. ...

संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay Raut File Nomination For Rajya Sabha On May 26  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी

Sanjay Raut : संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. ...

"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Raj Thackeray Postpond Ayodhya Visit MNS MLA Raju Patil Slam Shivsena leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

Raju Patil : शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ...

Sanjay Raut: "छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण निवडणुकांचं गणित वेगळं असतं" - Marathi News | Sanjay Raut: "Respect for Chhatrapati's family, but the arithmetic of elections is different.", Sanjay raut on sambhajiraje chhatrapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण निवडणुकांचं गणित वेगळं असतं''

आपल्याला सहावा उमेदवार म्हणून लढायचे असेल तर शिवसेनेत येऊन लढा, अशी अट मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांच्यासमोर ठेवली, अशी माहिती आहे. ...

Sanjay Raut: भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut: BJP is Raj Thackeray's inspiration, Sanjay Raut's harsh criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका

अयोध्या दौऱ्याला जाण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता, आता स्थगितीचाही निर्णय त्यांचाच आहे ...

Navneet Rana: "अत्याचार माझ्यावर झाले, संजय राऊतांवर नाही", लडाख दौऱ्यावर राणांनी मौन सोडलं - Marathi News | Navneet Rana: "I was tortured, not Sanjay Raut", Navneet Rana's question on Ladakh tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अत्याचार माझ्यावर झाले, संजय राऊतांवर नाही'', लडाख दौऱ्यावर राणांनी मौन सोडलं

नवनीत राणा यांनी लेह-लडाख दौऱ्यासंदर्भात बोलताना अगोदर मी तेथील  सैनिकांचे आभार मानते, असे म्हटले ...

“संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला - Marathi News | mns bala nandgaonkar replied shiv sena sanjay raut over raj thackeray ayodhya visit postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

Bala Nandgaonkar on Sanjay Raut: पुन्हा दौरा निश्चित झाला की सांगू. तुमच्याकडूनच काय ती सुरक्षा घेणे, तेवढेच बाकी राहिले आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला. ...

Kirit Somaiya: अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी दिल्लीचा ग्रीन सिग्नल; किरीट सोमय्यांनी म्हटले, वेळ संपली - Marathi News | Kirit Somaiya: Delhi's green signal to demolish Anil Parab's resort; Kirit Somaiya said, time finished | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी दिल्लीचा ग्रीन सिग्नल; किरीट सोमय्यांनी म्हटले, वेळ संपली

आम्ही ब्लॅकमेल करतो, पैसे जमवतो असा उद्धव ठाकरेंनी तमाशा केला. ईओडब्ल्यूने जे लिहून दिलेय त्यात काहीच दम नाहीय. हिंमत असेल तर तो अहवाल जाहीर करा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ...