लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
' छत्रपतींना पाच दिवस वेटींगला ठेवलं, उदयनराजेंनी विचार करायला हवा; संजय राऊत थेटच बोलले - Marathi News | MP Sanjay Raut criticized the BJP over Chhatrapati Udayanraje Bhosale's Lok Sabha candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :' छत्रपतींना पाच दिवस वेटींगला ठेवलं, उदयनराजेंनी विचार करायला हवा; संजय राऊत थेटच बोलले

Sanjay Raut : उमेदवारीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले गेल्या पाच दिवसापासून दिल्लीत असल्याचे बोलले जात आहे, यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. ...

“प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही”; संजय राऊतांची संतप्त टीका - Marathi News | sanjay raut criticised prakash ambedkar over break alliance with thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही”; संजय राऊतांची संतप्त टीका

Sanjay Raut News: प्रकाश आंबेडकरांनी परस्पर एकतर्फी निर्णय घेतला. हे आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

महाविकास आघाडीतून अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही - संजय राऊत - Marathi News | Ajit Pawar's departure from the Mahavikas Aghadi has not moved a leaf - Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीतून अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही - संजय राऊत

चार महिन्यांनी देशातले सरकार बदलणार असून आमची गॅरंटी आहे, महाराष्ट्रात तुम्ही व केंद्रात मोदी नसणार ...

सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार - Marathi News | Indapur taught us not to let power go to our heads - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा शेतकरी मेळावा घेण्यात आला होता... ...

बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा - Marathi News | Lok sabha Election 2024: In Indapur, Sanjay Raut Target Ajit Pawar, Devendra Fadnavis and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

Mahavikas Aghadi Sabha for Supriya Sule इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला.  ...

“अरविंद केजरीवाल यांची अटक राजकीय सूडबुद्धीने”; संजय राऊतांची भाजपावर आगपाखड - Marathi News | thackeray group sanjay raut reaction on cm arvind kejriwal arrest and criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अरविंद केजरीवाल यांची अटक राजकीय सूडबुद्धीने”; संजय राऊतांची भाजपावर आगपाखड

Sanjay Raut Reaction On Arvind Kejriwal Arrest: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ज्यांच्यापासून भीती आहे, त्यांना अटक करण्यात येत आहे. त्यांना निवडणूक हरण्याची, उठाव होण्याची भीती आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

अण्णा हजारे यांना पहिले जागे करा, कुठे आहेत ते? केजरीवालांच्या अटकेवर संजय राऊतांचा टोला - Marathi News | wake up Anna Hazare first, where is he? Sanjay Raut's attack on Arvind Kejriwal's arrest by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णा हजारे यांना पहिले जागे करा, कुठे आहेत ते? केजरीवालांच्या अटकेवर संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut on Arvind Kejariwal Arrest: मनी लॉन्ड्रिंगचा खटला पहिला तुमच्या अध्यक्षांवर दाखल झाला पाहिजे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.  ...

पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा - Marathi News | Calling the PM as Aurangzeb is an insult to the country; CM Eknath Shinde targets Sanjay Raut, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

बुलढाणाच्या सभेत राऊतांनी मोदी नको, औरंगजेब म्हणा असं विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर प्रत्युत्तर दिले.  ...