लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही - Marathi News | Pay Maratha survey work honorarium to teachers immediately, Old Pension Rights Association made the demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती ...

सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार  - Marathi News | Congress leaders aggressive on Sangli Lok Sabha candidature, Ready for a friendly fight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार 

विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याची आग्रहाची भूमिका मांडली ...

शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत, सांगलीत येत्या शनिवारी मेळावा - Marathi News | 21 days deadline to raise objections on Shaktipeeth highway, meet in Sangli next Saturday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत, सांगलीत येत्या शनिवारी मेळावा

सांगली : शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ७ ... ...

डोंगरी विभागासाठी आरक्षण; आता आवाक्यात वैद्यकीय शिक्षण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुलभ - Marathi News | Three percent parallel reservation for hilly students in Govt Medical College of MBBS | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डोंगरी विभागासाठी आरक्षण; आता आवाक्यात वैद्यकीय शिक्षण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुलभ

सांगली जिल्ह्यातील ७१ गावांचा समावेश ...

विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका  - Marathi News | Vishwajit Kadam, Jayant Patil Settlement with Sanjay Kaka; Criticism of former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

भाजपच्या नेत्यांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादली ...

रशिया, जपानच्या व्यापाऱ्यांची सांगली बाजार समितीस थेट भेट.. पण कशाला? - Marathi News | Traders from Russia, Japan directly visit to the Sangli market committee but why? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रशिया, जपानच्या व्यापाऱ्यांची सांगली बाजार समितीस थेट भेट.. पण कशाला?

सांगलीच्या प्रसिद्ध हळदीची भुरळ आता रशिया आणि जपानलाही पडली आहे. तेथील व्यापारी मंगळवारी थेट सांगली बाजार समितीत दाखल झाले. ...

बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल - Marathi News | Abhijit Patil farmer from biur village made a big splash in foreign zucchini farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल

बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. ...

सांगलीत तरुणाचा किरकोळ वादातून निर्घृण खून - Marathi News | murder of youth in Sangli due to petty dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तरुणाचा किरकोळ वादातून निर्घृण खून

नवीन वसाहतमधील प्रकार; रेकॉर्डवरील सात संशयितांना अटक ...