लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द - Marathi News | Disabled with one leg, gorakh anuse still reached Ayodhya on a bicycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

तब्बल १७ दिवस सायकल चालवत आटपाडी ते अयोध्या हा प्रवास त्याने पूर्ण केला. श्रीरामाचे दर्शन करुन रेल्वेने परतला. ...

पाणीटंचाईने द्राक्षबाग खरड छाटणी रखडली; यंदा छाटणीला मोजावे लागणार इतके पैसे - Marathi News | Water scarcity halts grape pruning; How much money will have to be paid for april pruning this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईने द्राक्षबाग खरड छाटणी रखडली; यंदा छाटणीला मोजावे लागणार इतके पैसे

कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बळीराजाला आता खरड छाटणीचे वेध लागले आहेत. परंतु, त्यालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. ...

सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट - Marathi News | The position regarding Sangli Lok Sabha constituency will be clear in two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत ...

हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल  - Marathi News | Mashal has been given in Hatkanangle, now why insist on Sangli; Vishwajit Kadam question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल 

दिल्लीत ठरेल, त्यानुसार काम करू ...

सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा - Marathi News | Attempt to grab 35 acres of Mahar Watan land in Sangli, warning of boycott of Lok Sabha polls | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

सांगली : सांगलीत महार वतनातील ३५ एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर ... ...

सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन - Marathi News | Progressive thinker labor leader from Sangli Adv K D Shinde passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, जनता दल (सेक्युलर) चे जिल्हाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत ॲड. के. डी. तथा किसन दादू शिंदे यांचे शुक्रवारी सका‌ळी दीर्घ आजाराने निधन झाले. ...

‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Come with you if you come otherwise without you Sanjay Raut warning to Congress from Sangli seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

'विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल' ...

११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी - Marathi News | Approval of milk subsidy from January 11 to March 10 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर ५ रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ७९ हजार ३६२ गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर ९ कोटी ५८ लाख ५१ हजार ५० रुपये रक्कम अनुदान जमा करण्यात आले आहे. ...