चार दिवसांपूर्वी बोदली घाटातून रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त केले होते. कृपाळा नदी घाटातूनही रेतीची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती पथक क्रमांक २ ला प्राप्त झाली. त्यानुसार नदी पात्रात धडक दिली असता, गोकुलनगर येथील संजय बाबाजी लेनगुरे यांच्य ...
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कारवाईस गेलेल्या पथकावर वाळूतस्करांनी दगडफेक केली. तसेच कारवाईसाठी येणा-या कर्मचाऱ्यांना वाळूतच पुरण्याची धमकी दिली ...
रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी केवळ मंडळ कार्यालयापुरतेच पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला त्यांच्याच क्षेत्रात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या मंडळात जाऊन कारवाई करणे अशक्य होत होते. ...