By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
तिरोड्यात नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण ६ टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शना ... Read More
6 days ago