लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीचे गुन्हे पोलिसांनी केले उघड  - Marathi News | 3 theft cases detected by vasco police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीचे गुन्हे पोलिसांनी केले उघड 

या चोरी प्रकरणातील तीन संशयितांना गजाआड करण्यासहीत चोरीला गेलेली बहुतेक मालमत्ता केली जप्त ...

पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली - Marathi News | The two siblings fled the rickshaw on Peth Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली

रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला. ...

अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In the custody of the unarmed robber police | Latest beed News at Lokmat.com

बीड :अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

३१ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल ३ दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. ...

थर्टी फर्स्ट पडले महागात; १० घरफोड्या करत चोरट्यांनी लांबवले दागिने - Marathi News | 31st celebration fell in expensive, 10 house breaking cases in same area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थर्टी फर्स्ट पडले महागात; १० घरफोड्या करत चोरट्यांनी लांबवले दागिने

रहिवाशांमध्ये दहशत, गुन्हा दाखल ...

कुलूप तोडून ते चोरी करणार इतक्यात...  - Marathi News | they both try to cut the lock and... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुलूप तोडून ते चोरी करणार इतक्यात... 

फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ...

घरबांधणीसाठी जमा केलेले साडेतीन लाख रुपयांसह नेकलेस चोरट्यांनी पळविले  - Marathi News | thieves escaped with three and a half lakh rupees with gold necklace | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरबांधणीसाठी जमा केलेले साडेतीन लाख रुपयांसह नेकलेस चोरट्यांनी पळविले 

याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...

पाभरे येथे घरफोडी, १४ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Home robbery at Pabre, lump sum of Rs 14 lac | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाभरे येथे घरफोडी, १४ लाखांचा ऐवज लंपास

गुन्हा दाखल : १४ लाखांचा ऐवज लंपास ...

सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट - Marathi News | Robbery in Chandanzira area by armed trio | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट

चोरट्यांनी एकाला चाकूचा धाक दाखवून दहा मोबाईल, गळ्यातील सोन्याचा शिक्का व पंधरा हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला ...