लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

सलग चौथ्या दिवशीही नवी पेठेत सर्वत्र शुकशुकाट; पोलीस आज घेणार ‘नो व्हेईकल झोन’चा फेरआढावा - Marathi News | On the fourth day in a row, Nuk Peth shook everywhere; Police will take a tour of 'No Vehicle Zone' today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सलग चौथ्या दिवशीही नवी पेठेत सर्वत्र शुकशुकाट; पोलीस आज घेणार ‘नो व्हेईकल झोन’चा फेरआढावा

व्यवसाय ठप्प; व्यापारी - पोलिसांत झाली चर्चा सुरू, व्यापाºयांनी मागण्यांचे दिले पोलीस उपायुक्तांना निवेदन ...

सोलापुरातील पार्क चौक ते फडकुले हॉल रस्ता तयार, बाजूला खड्डे मात्र कायम ! - Marathi News | Road from Park Chowk to Phadkule Hall in Solapur, the pits on the other side remain intact! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पार्क चौक ते फडकुले हॉल रस्ता तयार, बाजूला खड्डे मात्र कायम !

सिध्देश्वर भक्तांना सहन करावा लागणार धुळीचा त्रास ...

शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याची सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Subhash Bhoir demands CM to set up a flyover at Shilfata Junction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याची सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

कल्याणफाटा व शिळफाटा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आज नागपूर अधिवेशनात माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.  ...

नो व्हेईकल... नो बिझनेस... ओन्ली कर्फ्यू... - Marathi News | No Vehicle ... No Business ... Only Curfew ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नो व्हेईकल... नो बिझनेस... ओन्ली कर्फ्यू...

नवीपेठेत नो व्हेईकल झोनची दुसºया दिवशीही अंमलबजावणी सुरूच; व्यापाºयांसह लोकप्रतिनिधींचा पोलिसांच्या निर्णयाला विरोध; मुख्य रस्ते बॅरिकेड्स लावून बंद ...

चालकांवर कारवाई; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण - Marathi News | Action on drivers; Streets of Mokat Animals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकांवर कारवाई; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण

वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहन चालकांविरूध्द वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई केली. ...

सोयगाव परिसराला तलावाचे स्वरूप - Marathi News | The nature of the lake in the area of Soygaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयगाव परिसराला तलावाचे स्वरूप

आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...

कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं - Marathi News | The streets of billions have thousands piled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात ...

सिन्नर - शिर्डी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | The final phase of the land acquisition process of Sinnar-Shirdi Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर - शिर्डी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सिन्नर तालुक्याच्या हद्दीतील १९ गावांतील जमिनी या ुरुंदीकरणासाठी संपादित होत असून, त्या-त्या शेत गट नंबरमधील संपादित क्षेत्रात येणारी फळझाडे, वनझाडे, विहीर, बोअरवे ...