कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या ...
मालेगाव शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती ...
येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस् ...
देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गाकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाला लागूनच असलेल्या नाल्यावरील रस्ता खचला आहे. या ठिकाणी कायम वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दु ...