फोर्ड कॉर्नर येथील जुना पेट्रोल पंप येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारपासून रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच परिसरातील व्यावसायिकांना फटका बसत होता. सव्वा महिन्यानंतर हा रस्ता पूर् ...
सहसा जन्माचा, लग्नाचा वाढदिवस केला जातो. कोल्हापुरात शुक्रवारी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस करण्यात आला. गंगावेश चौकातील खड्डयांभोवती आकर्षक अशी रांगोळी काढून केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा वाहनधारक महासंघाने महापालिकेच्या विरोधात ...