लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

ना सर्वेक्षण, ना जेट पॅचर खड्डे दुरुस्तीची पोलखोल - Marathi News | No survey, no jet patcher patch correction policeman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना सर्वेक्षण, ना जेट पॅचर खड्डे दुरुस्तीची पोलखोल

तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने महापालिकेच्या खड्डे दुरुस्तीची पोलखोल केली आहे. शहरातील महापालिकेच्या अखत्यारीतील खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात येतील, हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. ...

मोठ्या पावसाने औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे; जिकडेतिकडे पडले खड्डे - Marathi News | Aurangabad opens its brass with large rains; The pits fell on the ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठ्या पावसाने औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे; जिकडेतिकडे पडले खड्डे

गुरुवारी औरंगाबाद शहरात झालेल्या संततधार पावसाने महापालिकेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. ...

कोल्हापूर : खड्ड्यामुळे महिलेचा बळी, महावीर कॉलेजसमोरील घटना - Marathi News | Kolhapur: Victims of Due to Khata, Victims Against Mahavir College | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : खड्ड्यामुळे महिलेचा बळी, महावीर कॉलेजसमोरील घटना

कोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे. ...

तरुणाईच तोडते वाहतुकीचे नियम - Marathi News | The rules for traffic breaks by youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणाईच तोडते वाहतुकीचे नियम

उपराजधानीत युवक सर्वाधिक वाहतूक नियम तोडत आहेत. पालकही आपल्या मुलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ताकीद देताना दिसत नाहीत. यामुळेच बुलेट चालकांकडून पोलिसांवर हल्ला केल्याच्या किंवा बेजबाबदारपणाने वाहन चालविण्याच्या घटना घडत आहेत. ...

घोटी-सिन्नर रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका अडकून पडते तेव्हा.. - Marathi News |  When the ambulance gets stuck in the pit of Ghoti-Sinnar road. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी-सिन्नर रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका अडकून पडते तेव्हा..

: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-सिन्नर रस्त्यावर मुंबईला जाणारी रुग्णवाहिका दोन तास रस्त्यातल्या खड्ड्यात अडकून पडल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती कमालीची गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (१६) घडली. ...

शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा - Marathi News | Stool in the streets in the city | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा

अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासीय व वाहन चालक चांगलेच त्रस्त आहेत. खड्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. ...

सेंट्रल लाईनच्या मार्किंगनंतर संपत्तीचे सर्वेक्षण - Marathi News | Property survey after the central line marking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेंट्रल लाईनच्या मार्किंगनंतर संपत्तीचे सर्वेक्षण

मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

सत्तासंघर्षात रस्ता रखडला - Marathi News | The road to power collapsed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सत्तासंघर्षात रस्ता रखडला

अमळनेरात कर भरूनही नागरिक सुविधांपासून वंचित ...