रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती. Read More
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिहानाने या इव्हेंटला हजेरी लावत लाइमलाइट लुटली. तिने फोटोसाठी पोझही दिल्या. या इव्हेंटनंतर झालेल्या पार्टीत रिहाना बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मजा करताना दिसली. ...
फोटो काढणाऱ्या एका पापाराझीला रिहानाने बोलवलं. त्याच्या खांद्यावर तिने हात टाकला आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोझही दिली. इव्हेंटमधील रिहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
सुप्रसिद्ध आणि जगभरात नाव कमावलेली हॉलिवूड सिंगर रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिहानाच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. ७०व्या वर्षी रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं आहे. ...