लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिहाना

Rihanna Latest News, मराठी बातम्या

Rihanna, Latest Marathi News

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
Read More
अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाचीच चर्चा! प्री वेडिंगमध्ये परफॉर्मन्स ते पापाराझींच्या गळ्यात हात टाकून फोटो; सिंगर म्हणाली... - Marathi News | anant ambani radhika merchant pre wedding rihanna performed said i love india wins netizens heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाचीच चर्चा! प्री वेडिंगमध्ये परफॉर्मन्स ते पापाराझींच्या गळ्यात हात टाकून फोटो; सिंगर म्हणाली...

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स, गायिकेच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं ...

हॉलिवूडच्या रिहानाने बॉलिवूडचं मार्केट खाल्लं! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी मिळाले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | anant ambani radhika merchant pre wedding function pop star rihanna charged 41cr for singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडच्या रिहानाने बॉलिवूडचं मार्केट खाल्लं! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी मिळाले तब्बल 'इतके' कोटी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: लेकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी अंबानींनी रिहानाला दिले तब्बल 'इतके' कोटी ...

अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे - Marathi News | Hollywood star Rihanna at Anant Ambani s wedding to give a special performance the eyes were dazzled by seeing a truckload of stuff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे

रिहाना हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. विमानतळावरील कडक सुरक्षाव्यवस्थेत ती जामनगर येथे दाखल झाली. ...

लग्नापूर्वीच रिहाना झाली आई; मुलाच्या जन्मानंतर बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ - Marathi News | hollywood singer rihanna and her boyfriend rocky welcomes baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वीच रिहाना झाली आई; मुलाच्या जन्मानंतर बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

Rihanna: रिहानाने १३ मे रोजी लॉस एंजलिसमध्ये तिच्या बाळाला जन्म दिला. सध्या रिहाना व तिचं बाळ घरी आहे. ...

रिहानाने पुन्हा वेधले सा-यांचे लक्ष, यावेळी वेगळ्याच कारणामुळे आहे चर्चेत - Marathi News | pop star Rihanna spring photoshoot for her Lingerie Label | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिहानाने पुन्हा वेधले सा-यांचे लक्ष, यावेळी वेगळ्याच कारणामुळे आहे चर्चेत

काही दिवसांपूर्वीच रिहानाने असेच एक फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्या फोटोने सा-यांचा संताप झाल होता. ...

आताही काँग्रेस रिहानाचीच बाजू घेणार का? रिहानाचा ‘तो’ फोटो पाहून भडकले राम कदम - Marathi News | rihanna shared a topless photo with huge pendant of lord ganesha ido ram kadam reacted on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आताही काँग्रेस रिहानाचीच बाजू घेणार का? रिहानाचा ‘तो’ फोटो पाहून भडकले राम कदम

पुन्हा का चर्चेत आली रिहाना? काय म्हणाले राम कदम? ...

Rihanna Topless Photo : आता रिहानानं शेअर केला टॉपलेस फोटो; अन् गळ्यात घातलं गणपतीचं पेंडेंट; केंद्रीय मंत्री म्हणाले.... - Marathi News | Popstar rihanna poses topless for her lingerie brand with ganesha necklace | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Rihanna Topless Photo : आता रिहानानं शेअर केला टॉपलेस फोटो; अन् गळ्यात घातलं गणपतीचं पेंडेंट; केंद्रीय मंत्री म्हणाले....

Popstar Rihanna poses topless with Ganesha figurine necklace : रिहानानं केलेले टॉपलेस फोटो शूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन.... - Marathi News | Popstar Rihanna Poses Topless For Her Lingerie Brand With Ganesha Necklace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन....

रिहाना कायमच सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते.आता पुन्हा एकदा रिहानाने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...