लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिहाना

Rihanna Latest News

Rihanna, Latest Marathi News

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
Read More
बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत एन्जॉय करताना दिसली रिहाना, ओरीने शेअर केलेला पार्टीतील व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | rihanna enjoying with bollywood celebrities orry shared after party video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत एन्जॉय करताना दिसली रिहाना, ओरीने शेअर केलेला पार्टीतील व्हिडीओ होतोय व्हायरल

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिहानाने या इव्हेंटला हजेरी लावत लाइमलाइट लुटली. तिने फोटोसाठी पोझही दिल्या. या इव्हेंटनंतर झालेल्या पार्टीत रिहाना बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मजा करताना दिसली.  ...

Video: पापाराझीला बोलवलं, खांद्यावर हात टाकला आणि फोटो काढला; रिहानाच्या कृतीने जिंकली मनं, होतंय कौतुक - Marathi News | rihanna pose with paparazi in mumbai event fans praised her video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पापाराझीला बोलवलं, खांद्यावर हात टाकला आणि फोटो काढला; रिहानाच्या कृतीने जिंकली मनं, होतंय कौतुक

फोटो काढणाऱ्या एका पापाराझीला रिहानाने बोलवलं. त्याच्या खांद्यावर तिने हात टाकला आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोझही दिली. इव्हेंटमधील रिहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

आता लग्न कोणाचं? रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांचा सवाल; पॉप स्टारच्या दुसऱ्या भारत भेटीचं खरं कारण आलं समोर - Marathi News | Rihanna Returns To India And Greets Fans At Mumbai Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता लग्न कोणाचं? रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांचा सवाल; पॉप स्टारच्या दुसऱ्या भारत भेटीचं खरं कारण आलं समोर

रिहाना पुन्हा एकदा मुंबईत; पापाराझींना दिली 'फ्लाइंग किस', 'या' कामासाठी आलीये भारतात ...

हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन - Marathi News | hollywood singer rihanna father ronald fenty died at the age of 70 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन

सुप्रसिद्ध आणि जगभरात नाव कमावलेली हॉलिवूड सिंगर रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिहानाच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. ७०व्या वर्षी रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं आहे. ...

कियारानंतर आणखी एका जगप्रसिद्ध स्टारची Met Gala 2025च्या कार्पेटवर बेबी बंपसह एन्ट्री, कोण आहे ती? - Marathi News | Met Gala 2025 Pop Star Rihanna Reveals Her Baby Bump Kiara Advani Pregnancy Glam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कियारानंतर आणखी एका जगप्रसिद्ध स्टारची Met Gala 2025च्या कार्पेटवर बेबी बंपसह एन्ट्री, कोण आहे ती?

प्रेग्नंसीतही ग्लॅमर टॉपवर! तीचा लूक बघून सगळे फॅशन प्रेमी फिदा! ...

'या' सुंदरीनं बिलबोर्डच्या टॉप १०० महिला कलाकाराच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान - Marathi News | Billboard Releases Top Women Artists Of 21st Century Taylor Swift Bags No.1 Spot Rihanna And Beyonce Follow | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' सुंदरीनं बिलबोर्डच्या टॉप १०० महिला कलाकाराच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

रिहानाने डिलिव्हरी रूमचे फोटो केले शेअर, गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून पोझ - Marathi News | Rihanna Shares Delivery Room Photos With Both Sons Rza And Riot Rose To Celebrate International Women's Day See Never Before Seen Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिहानाने डिलिव्हरी रूमचे फोटो केले शेअर, गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून पोझ

रिहाना तिच्या दोन्ही मुलांसोबत दागिने आणि चष्मा घालून पोझ देताना दिसतेय. ...

'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क - Marathi News | Taylor Swift becomes world richest female musician with 160 crores USD net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क

Taylor Swift Net worth, world richest female musician: 'फोर्ब्स'च्या ताज्या यादीनुसार, टेलर स्विफ्टने जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार बनण्याचा बहुमान मिळवलाय. ...