lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिहाना

Rihanna Latest News, फोटो

Rihanna, Latest Marathi News

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
Read More
अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती? - Marathi News | 8 things you probably didn't know about Rihanna | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती?

8 things you probably didn't know about Rihanna : अंबानीच्या लेकाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी रिहानाने आकारले इतके कोटी...ऐकून म्हणाल ...

टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क - Marathi News | rihanna did topless photoshoot flaunts her baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क

Rihanna:अलिकडेच रिहानाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

हिला लोक ‘इंडियन रिहाना’ म्हणून ओळखतात! पाहून तुम्हीही म्हणाल सेम टू सेम - Marathi News | indian rihanna renee kujur looks same as hollywood sensation rihanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिला लोक ‘इंडियन रिहाना’ म्हणून ओळखतात! पाहून तुम्हीही म्हणाल सेम टू सेम

रेने हे भारतीय मॉडेल आहे. पण ती दिसते ती हुबेहुब रिहानासारखी. ...

शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या पॉप स्टार रिहानाचा क्रिकेटशी असलेला संबंध तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Did you know that pop star Rihanna has a connection with cricket? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या पॉप स्टार रिहानाचा क्रिकेटशी असलेला संबंध तुम्हाला माहिती आहे का?