लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ, मराठी बातम्या

Reliance jio, Latest Marathi News

Reliance Jio 5G Network: 15 नाही, 1000 शहरांमध्ये मिळणार 5G नेटवर्क; कोणती कोणती शहरे Jio च्या यादीत पहा... - Marathi News | Reliance Jio 5G Network in 1000 cities; more data consuming cities are on Jio's list ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 नाही, 1000 शहरांमध्ये मिळणार 5G नेटवर्क; कोणती कोणती शहरे Jio च्या यादीत पहा...

Reliance Jio 5G Network: या शहरांची निवड करण्यासाठी जिओने एक प्लॅन बनविला आहे. रिलायन्स जिओ गेल्या वर्षीपासून 5G नेटवर्कची टेस्टिंग करत आहे. रिलायन्सच्या ताब्यात देशातील बहुतांश मोबाईल टॉवर आहेत. याचाच फायदा जिओला होणार आहे. ...

वेळेपूर्वीच Reliance Jio नं स्पेक्ट्रमचे फेडले ३०,७०० कोटी; वर्षाला होणार १२०० कोटींची बचत - Marathi News | Reliance Jio pays Rs 30700 crore for spectrum ahead of time rs 1200 crore savings per year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio ने एकाच झटक्यात एअरटेल, व्होडाफोनला केले गारद; स्पेक्ट्रमचे ३०,७०० कोटी भरले

Reliance Jio : कंपनीला ही रक्कम भरण्यासाठी आर्थिक वर्ष २०३५ पर्यंत मुदत होती. ...

जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स; Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन, दररोज 3GB डेटा आणि बरंच काही - Marathi News | Strong prepaid plans; Disney + Hotstar subscriptions, 3GB of data per day, and more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स; Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन, दररोज 3GB डेटा आणि बरंच काही

सध्या Reliance Jio, Vodafone-Idea, Airtel या कंपन्यांनी अनेक नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. ...

Jio ला BSNL ची टक्कर; 'या' प्लॅनसोबत मिळतेय ९० दिवसांची अधिक वैधता आणि बरंच काही - Marathi News | BSNL Rs 2,399 Prepaid Recharge Plan Now Offering 90 Days of Additional Validity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio ला BSNL ची टक्कर; 'या' प्लॅनसोबत मिळतेय ९० दिवसांची अधिक वैधता आणि बरंच काही

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने देखील Jio शी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन ऑफर आणली आहे. ...

Jio चा शानदार प्लॅन, कमी किमतीत मोफत Netflix आणि 75GB डेटा ; जाणून घ्या, इतरही Benefits - Marathi News | jio rs 399 pospaid plan 75gb data unlimited calling free netflix and much more check all benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओचा शानदार प्लॅन; कमी किमतीत मिळणार Netflix आणि 75GB डेटा

Jio pospaid plan : या प्लॅनमध्ये यूजर्सना जबरदस्त फायदे मिळतात. हा प्लॅन तुमच्या बजेटमधील आहे आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.  ...

BSNL चा जबरदस्त प्लॅन; १९७ रुपयांत १५० दिवस व्हॅलिडिटी, रोज २ जीबी डेटा आणि बरंच काही, पाहा डिटेल्स - Marathi News | bsnl 197 prepaid plan offers 150 days validity with 2gb daily data and calling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL चा जबरदस्त प्लॅन; १९७ रुपयांत १५० दिवस व्हॅलिडिटी, रोज २ जीबी डेटा आणि बरंच काही, पाहा डिटेल्स

Reliance Jio, Airtel, आणि Vi सह सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी आपले रिचार्ज प्लॅन्स महाग केले होते. परंतु बीएसएनएलनं मात्र आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत कोणतेही बदल केले नव्हते. ...

Reliance Jio 1 Rupee Plan : 1 रुपयांच्या प्लॅनवर Jio चा यू-टर्न; यूजर्सना झटका, केला मोठा बदल...! - Marathi News | Reliance jio changed the benefits of 1 rupee plan within one day of its launch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 रुपयांच्या प्लॅनवर Jio चा यू-टर्न; यूजर्सना झटका, केला मोठा बदल...!

Jio युजर्सना 15 रुपयांचे 4G डेटा व्हाउचर ऑफर करते. या डेटा व्हाउचरमध्ये, कंपनी इंटरनेट वापरासाठी 1GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते. ...

21 जीबी डेटा, अनलिमिटेड कॅालिंग आणि SMS; पाहा Jio चा स्वस्त आणि मस्त प्लॅन - Marathi News | Reliance jio affordable prepaid plan with 21 GB data, unlimited calling and SMS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :21 जीबी डेटा, अनलिमिटेड कॅालिंग आणि SMS; पाहा Jio चा स्वस्त आणि मस्त प्लॅन

रिलायन्स जिओने अलीकडेच प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. यातच आता SMS बेनिफीट असलेला एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. ...