लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ

Reliance jio, Latest Marathi News

Reliance Jio चे Prepaid Plans महागले, १ डिसेंबरपूर्वी रिचार्ज केल्यास होणार ४८० रूपयांची बचत - Marathi News | reliance jio hikes prepaid tariffs this one year recharge can save your 480 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio चे Prepaid Plans महागले, १ डिसेंबरपूर्वी रिचार्ज केल्यास होणार ४८० रूपयांची बचत

Reliance Jio Prepaid Plans : Airtel आणि Vodafone-Idea पाठोपाठ रिलायन्स जिओनंही आपल्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. परंतु जुन्या दरात रिचार्ज करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. ...

मुकेश अंबानी बीटी समुहात हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत; परदेशातही Reliance Jio चा दबदबा? - Marathi News | tech news mukesh ambanis reliance industries weighs bid for controlling stake in uk telecom giant bt group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी बीटी समुहात हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत; परदेशातही Reliance Jio चा दबदबा?

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी युकेमधील टेलिकॉम समुह BT चा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ आता परदेशातही पाय रोवण्याच्या तयारीत दिसत आहे. ...

Reliance Jio Plans hikes: रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ; जाणून घ्या कधीपासून होणार लागू - Marathi News | Reliance Jio Plans hikes prepaid tariffs by 20% effective December 1; most hike is 480 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ; जाणून घ्या कधीपासून होणार लागू

Reliance Jio Tariffs increased: रिलायन्स जिओने आपले प्लॅन्स अन्य मोबाईल कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याचा दावा केला आहे. एअरटेल, व्होडाफोनने देखील त्यांच्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली आहे. ...

५०० रूपयांपर्यंत वाढला डेटा आणि कॉलिंगचा खर्च; Vodafone-Idea च्या रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ - Marathi News | vodafone idea prepaid plans new tariff applicable from today know about airtel and jio | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५०० रूपयांपर्यंत वाढला डेटा आणि कॉलिंगचा खर्च; Vodafone-Idea च्या रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ

Airtel पाठोपाठ Vodafone Idea नं देखील प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. गुरूवारपासून यामध्ये मोठी वाढ करण्यात आली. ...

एअरटेलपाठोपाठ व्होडाफोन आयडियाची दरवाढ; २५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार - Marathi News | Vodafone Idea to hike tariff by 20 to 25 percent from November 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेलपाठोपाठ व्होडाफोन आयडियाची दरवाढ; २५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार

व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्स महागणार; एअरटेलच्या पावलावर पाऊल टाकत दरवाढ ...

Jio ला मोठा धक्का! केवळ महिनाभरात गमावले तब्बल १.९ कोटी युझर्स; ‘या’ कंपनीला मोठा फायदा - Marathi News | reliance jio lost 1 9 crore connection and airtel added 2 74 lakh new mobile customers in september | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ला मोठा धक्का! केवळ महिनाभरात गमावले तब्बल १.९ कोटी युझर्स; ‘या’ कंपनीला मोठा फायदा

रिलायन्स जिओचे युझर्स कमी झाल्याचा फायदा नेमक्या कोणत्या कंपनीला झालाय? पाहा, डिटेल्स... ...

Jio चा जबरदस्त प्लॅन; १५४ रूपये कमी देऊन मिळतेय २ महिन्यांची व्हॅलिडिटी, दररोज २ जीबी डेटा - Marathi News | Reliance jio 444 rupee plan gives 2gb daily data with 56 days validity vs 598 plan check similar offers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio चा जबरदस्त प्लॅन; १५४ रूपये कमी देऊन मिळतेय २ महिन्यांची व्हॅलिडिटी, दररोज २ जीबी डेटा

सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक चांगले प्लॅन्स आणि ऑफर्स आणत आहेत. ...

Elon Musk: दणादण स्पीड! एलन मस्क जिओपेक्षा स्वस्त इंटरनेट देणार; स्पर्धेसाठी तयार - Marathi News | Elon Musk Starlink will offer cheaper and faster internet than Reliance Jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणादण स्पीड! एलन मस्क जिओपेक्षा स्वस्त इंटरनेट देणार; स्पर्धेसाठी तयार

एलन मस्क Starlink प्रोजेक्ट भारतात लाँच करणार आहेत. सॅटेलाईटद्वारे गावा गावात, जंगलात, दुर्गम भागांत इंटरनेट मिळू शकणार आहेत. ...