या प्रकल्पासाठी जामनगरमध्ये डेटा सेंटरचे काम आधीच सुरू झाले आहे. २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेचे कार्यान्वित करण्याचे ध्येय आहे. हे गिगावॅट पातळीपर्यंत आणखी वाढवले जाईल. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकल्प हरित ऊर्जेवर (Green Energy) आधारित असेल ...
Reliance Jio-Blackrock Deal: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांच्यातील मल्टी-मिलियन डॉलरच्या कराराचा खुलासा केला. ...
Jio-Vi Recharge Plans: जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक्स्ट्रा डेटा ऑफर करणारे प्लॅन्स सर्वोत्तम ठरतात. हेवी इंटरनेट युजर्सचा डेली डेटा अनेकदा २४ तास पूर्ण होण्याआधीच संपतो. अशा वेळी कोणतीही अतिरिक्त पैसे न घेता एक्स्ट्रा डेटा दे ...
Jio Happy New Year 2026 Plan: जिओच्या या नव्या घोषणेने दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडाली असून, कंपनीने कनेक्टिव्हिटीसोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवांचे बंडल देण्याची नवीन रणनीती आणली आहे. ...
Market Cap: यावेळी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मागे टाकत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस या दोन आयटी कंपन्या सर्वाधिक फायद्यात राहिल्या. महत्वाचे म्हणजे, गत अनेक अठवड्यांपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर होती. ...