लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Manmad Railway: धडकी भरवणारी घटना! धावत्या ट्रेनखाली सापडले साधूबाबा; अंगावरुन गेले 10 डब्बे - Marathi News | Manmad Railway Station, Sadhu baba lies under superfast humsafar train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धडकी भरवणारी घटना! धावत्या ट्रेनखाली सापडले साधूबाबा; अंगावरुन गेले 10 डब्बे

Manmad Railway: मनमाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. ट्रॅक ओलांडताना एक साधूबाबा रेल्वेखाली सापडले, यावेळी ट्रेनचे 10 डब्बे त्यांच्या अंगावरुन गेले. ...

उपनगरीय रेल्वे कोचला किरकोळ आग; रेल्वे सेवा १५ मिनिटे विस्कळीत - Marathi News | Minor fire on suburban railway coach; Train service disrupted for 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपनगरीय रेल्वे कोचला किरकोळ आग; रेल्वे सेवा १५ मिनिटे विस्कळीत

ठाणे रेल्वे स्थानकातील घटना; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली ...

'मी आत्महत्या करीत आहे'; भावाला मेसेज केला अन् चिमुकलीसह आईने रेल्वेतून उडी घेतली - Marathi News | 'I'm committing suicide'; The mother jumped out of the train with child after sending a message to her brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी आत्महत्या करीत आहे'; भावाला मेसेज केला अन् चिमुकलीसह आईने रेल्वेतून उडी घेतली

कौटुंबिक वादातून माहेरी आलेल्या विवाहितेस सासरचे लोक घेऊन जाण्यास आले होते, तेव्हा विवाहितेने उचले टोकाचे पाऊल ...

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकिटांवर पुन्हा मिळू शकते सवलत - Marathi News | good news for senior citizens train tickets can be discounted again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकिटांवर पुन्हा मिळू शकते सवलत

Indian Railways : एका अहवालानुसार, सध्या देशात अशी दावा न केलेली रक्कम सव्वा लाख कोटींहून अधिक आहे आणि आत्तापर्यंत या निधीतून ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अनेक योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. ...

जूनपासून डेक्कन ओडिसी धावणार, नव्या रूपात नव्या ढंगात - Marathi News | deccan odyssey train will run from June in a new form indian railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जूनपासून डेक्कन ओडिसी धावणार, नव्या रूपात नव्या ढंगात

डेक्कन ओडिसी ही भारतातील चार शाही रेल्वेपैकी एक रेल्वे आहे.... ...

विद्युत इंजिनने धावण्याचा मान चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेसला; मिरज-पुणे मार्गावर रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी - Marathi News | Chennai-Mumbai-Bandra Express run by electric engine; Crowds of passengers to watch the train on the Miraj-Pune route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्युत इंजिनने धावण्याचा मान चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेसला; मिरज-पुणे मार्गावर रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी

पुणे ते मिरज दरम्यानच्या जुन्या लाईनवर विद्युतीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या मध्य परिमंडळाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह या मार्गाची अत्यंत बारकाईने तपासणी केली. ...

आता फक्त प्रवासच नाही तर 'ही' विशेष सेवाही रेल्वे पुरवणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती - Marathi News | railway will start door to door parcel delivery service across the country railway minister said this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त प्रवासच नाही तर 'ही' विशेष सेवाही रेल्वे पुरवणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती

Railway : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)  यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रेल्वे आता पार्सलच्या क्षेत्रातही हात आजमावणार आहे. ...

पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ - Marathi News | Pune railway department's record 2.13 lakh tonnes of freight, 111 per cent increase in revenue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ

पुणे रेल्वे विभागातून देशातील अनेक भागात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम उत्पादने यासह विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक करण्यात येते. ...