लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Taliye Landslide: 49 bodies recovered so far; Stop rescue work, villagers demand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी

Taliye Landslide : कोणाची हात मान पाय सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश वाढत होता. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...

Maharashtra Rain: फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना मदतीचे आश्वासन - Marathi News | No announcement will be made just for the sake of popularity, CM assures citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain: फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना मदतीचे आश्वासन

Cm Uddhav Thackeray visit flood affected are: ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. ...

Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे - Marathi News | Mahad Flood: The floods in Mahad destroyed the market in Mahad, causing loss of crores | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे

Mahad Flood: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे महाडमधील बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. (सर्व छायाचित्रे - सिकंदर अनवारे) ...

Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला - Marathi News | Raigad Landslides: Where do we go when the family is buried ? Taliye Villagers rise question | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला

दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा ...

Chiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी - Marathi News | Chiplun Flood : The Chief Minister uddhav thackeray visited Chiplun today and inspected the relief work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Chiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी

Chiplun Flood : मुख्यमंत्री गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. ...

Raigad Lanslide: मृतदेहांचा खच, अश्रू आणि आक्रोश; ८५ पैकी ४२ मृतदेह सापडले, ४३ बेपत्ता   - Marathi News | Raigad Lanslide: Out of 85, 42 bodies were found, 43 were missing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Lanslide: मृतदेहांचा खच, अश्रू आणि आक्रोश; ८५ पैकी ४२ मृतदेह सापडले, ४३ बेपत्ता  

गुरुवारी दरड पडल्याने तळीयेमधील ८५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली हाेती. ...

Raigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो! मुख्यमंत्र्यांचा तळीयेकरांना दिलासा - Marathi News | Raigad Landslide: we take care of everything else! CM Uddhav Thackeray consolation to victim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो! मुख्यमंत्र्यांचा तळीयेकरांना दिलासा

शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. ...

Talai Landslide: तळीये गावात कसे झाले अंत्यविधी?; सरपंचांचे शब्द ऐकून डोळे पाणावतील - Marathi News | Talai Landslide villagers could not arrange material to perform final rites due to heavy rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Talai Landslide: तळीये गावात कसे झाले अंत्यविधी?; सरपंचांचे शब्द ऐकून डोळे पाणावतील

Talai Landslide: आतापर्यंत ३३ जणांचे मृतदेह हाती; एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू ...