लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Talai Landslide: मोठी बातमी! दुर्घटनाग्रस्त तळीये गाव नव्याने वसविणार, म्हाडानं घेतली जबाबदारी; आव्हाडांची घोषणा - Marathi News | Talai Landslide MHADA takes responsibility for rehabilitation of Talai village in mahad jitendra awhad tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Talai Landslide: मोठी बातमी! दुर्घटनाग्रस्त तळीये गाव नव्याने वसविणार, म्हाडानं घेतली जबाबदारी; आव्हाडांची घोषणा

Talai Landslide: महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे ५२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे. ...

Kokan Flood : कोकण फक्त ट्रीप एन्जॉय करण्यापूरतं नाही, भरत जाधवचं भावूक आवाहन - Marathi News | Kokan Flood : Konkan is not just about enjoying the trip, Bharat Jadhav's passionate appeal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kokan Flood : कोकण फक्त ट्रीप एन्जॉय करण्यापूरतं नाही, भरत जाधवचं भावूक आवाहन

Kokan Flood : भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'युथ फॉर डेमॉक्रसी', असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. ...

Mahad Flood : 'आपत्ती व्यवस्थापन करणारेही माणसंच, 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर - Marathi News | Mahad Flood : 'Disaster management also men, CM's uddhav thackeray clear answer to that question in mahad' | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :Mahad Flood : 'आपत्ती व्यवस्थापन करणारेही माणसंच, 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर

मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत. ...

एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश - Marathi News | Call two SDRF teams immediately; Directed by NCP MLA Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश

गावातील रस्त्याच्यामध्येच दरड काेसळल्याने सुमारे 100 नागरिक गावात अडकून पडले असल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. ...

Konkan Flood: 'लोकांचे पुनर्वसन अन् जल व्यवस्थापनासाठी सरकार आराखडा तयार करेल' - Marathi News | Konkan Flood: 'Government to prepare plan for rehabilitation of people and water management',CM uddhav thackeray says | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Konkan Flood: 'लोकांचे पुनर्वसन अन् जल व्यवस्थापनासाठी सरकार आराखडा तयार करेल'

निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. ...

Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव  - Marathi News | ... and the whole village was buried under a mound of mud, The Senior Citizen who survived the Taliye tragedy narrated a frightening experience | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव 

Taliye Landslide: तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे. ...

म्हणून दरेकरांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं | Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad - Marathi News | So everyone slapped the officers in front of everyone Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणून दरेकरांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं | Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad

...

Talai Landslide: मुख्यमंत्री ठाकरे तळीये दुर्घटनेची पाहणी करणार, हेलिकॉप्टरनं रवाना होणार - Marathi News | mahad heavy rain Talai Landslide CM uddhav Thackeray to inspect Talai village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Talai Landslide: मुख्यमंत्री ठाकरे तळीये दुर्घटनेची पाहणी करणार, हेलिकॉप्टरनं रवाना होणार

Talai Landslide: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. ...